001 आई माझी मायेचा सागर AAi mazi maye cha sagar
Автор: Shrikant Chaudhari
Загружено: 2018-10-20
Просмотров: 1703
001 आई माझी मायेचा सागर AAi mazi maye cha sagar
singer -shrikant chaudhari mo-9766626704
video shoot-rajendra photo studeo patansaongi
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
आई वडिल माझे थोर
काय सांगू त्यांचे उपकार
जीवनाच्या वाटेवरती
किती अस्तो त्यांचा उपकार
आई माझी मायेचा सागर ..
तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात
राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात
कधी मिडेल मुठभर घास
कधी घड़े तुला उपवास
वोल्या मातीतून चालताना
सोडविले कट्याचेभास
आई माझी मायेचा सागर ..
रविची चांदनी तू ग चंदनाचा कोर
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर
तुझ्या शीतल छाये मधे
उभा आयुष्य जगेल
आई देवापाशी मी ग
आई तुलाच ग मागेन
आई माझी मायेचा सागर ..
आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवना आकार
Aai mazi Mayecha Sagar Marathi bhajan
video link- • 001 आई माझी मायेचा सागर AAi mazi maye cha...
facebook-shrikant chaudhari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: