सिताफळ लागवड समज-गैरसमज / custerd apple farming dificulty
Автор: आपला शेतकरी मित्र
Загружено: 2021-10-21
Просмотров: 69989
#सिताफळ लागवडी बद्दल सरांनी जी पण काय माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
तुमच्याकडे पण सिताफळ शेती असेल तर कमेंट करा.
याहीपेक्षा अधिक माहिती असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा.
सिताफळ शेती करताना आपल्या इतर शेतकरी मित्रांमध्ये आपला ग्रुप तयार करा. त्यामुळे मार्केटिंग करताना आपल्याला सोपे जाईल.
सध्याला या भागामध्ये खूप कमी फळधारणा झाली आहे. त्यामुळे या भागामध्ये अतिशय चांगली भाग आहे ही.
चालू ला मार्केटिंग मध्ये काय दर लागले जातील हे आपण कमेंट मध्ये भविष्यात सांगणार आहोत.
तुमच्या मालाला काय भाव लागला हे तुम्ही कमेंट करायचे आहे.
#सिताफळ,
#custerdapple,
#सीताफळरबडी,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: