Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

दिवाळी स्पेशल फराळ.. 😋 | धमाल येते जेव्हा पोरं बनवतात चविष्ट बोरं..😆 | गावाकडची पार्टी | UMM

Автор: उपाशी मित्र मंडळ

Загружено: 2023-11-11

Просмотров: 16890

Описание:

( कृपया सदर पोस्ट संपूर्ण वाचावी, म्हणजे गैरसमज होणार नाही. )

मंडळी, तुम्ही आमचे विडिओ फार आवडीने पाहता त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीम तर्फे सर्वांचे खूप खूप धन्यवाद..🙏

आपल्या 'उपाशी मित्र मंडळ' या चॅनेलवर दर शनिवारी विडिओ पब्लिश होतो, परंतू काही प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की आठवड्याला दोन विडिओ पब्लिश करावेत, तर त्यासाठीच आम्ही 'Prime Membership' हा उपक्रम घेऊन आलो आहोत.

तर मंडळी, आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या चॅनेलचा 'Prime Member' झाल्यावर तुम्हाला आठवड्याला अजून एक विडिओ पाहता येणार आहे जो दर बुधवारी Prime Member's साठी दाखवला जाईल आणि आपला रेग्युलर विडिओ नेहमीप्रमाणे दर शनिवारी सर्वांसाठी पब्लिश होणारच.

Prime Member's साठी असणार्‍या विडिओ मध्ये तुम्हाला कॅमेरा मागची धमाल, Bloopers, पार्टी सुरू होण्याआधी तयारी कशी केली जाते, पार्टी झाल्यानंतरच्या गंमती-जमती आणि बरच काही... अशा गोष्ठी पहायला मिळतील.

"उपाशी मित्र मंडळ" हे आपल्या सर्वांच्या आवडीचं चॅनेल चालविण्यासाठी महिन्याला खूप खर्च होत असतो, त्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 'Prime Member' होऊन आम्हाला नक्की सपोर्ट करावा..🙏

'Prime Member' होण्यासाठी Instatgram वर मेसेज करा. 👇
Insta id - @ym.upashimitramandal

काहींचा गैरसमज होऊ शकतो यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत की दर शनिवारी आपला विडिओ सर्वांसाठी नेहमीप्रमाणे पब्लिश केला जाईलच, जो की निशुल्क आहे. Prime Member होणे सर्वांना शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या विडिओंना Like, Share करून सपोर्ट करताय हे देखील खूप मोलाचं आहे. असच प्रेम कायम ठेवा, आपल्यासाठी पार्टीचे विडिओ याहून आकर्षक बनविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद..🙏

Insta @ym.upashimitramandal.

उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal

दिवाळी स्पेशल फराळ.. 😋 | धमाल येते जेव्हा पोरं बनवतात चविष्ट बोरं..😆 | गावाकडची पार्टी | UMM

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

झणझणीत गावठी मिसळ थाळी..😋 | Village Style Cooking | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal

झणझणीत गावठी मिसळ थाळी..😋 | Village Style Cooking | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal

गावठी भेळ..😜 | Supresh is Back..🤩 | गावाकडची पार्टी | फुल - टू - धमाल मस्ती | Upashi Mitra Mandal

गावठी भेळ..😜 | Supresh is Back..🤩 | गावाकडची पार्टी | फुल - टू - धमाल मस्ती | Upashi Mitra Mandal

कोकणातील पाटाच पाणी, वायंगणी शेती आणि पालेभाजी लागवड 🌿🏞️💫🎋🍁#कोकण #viral #viralvideo

कोकणातील पाटाच पाणी, वायंगणी शेती आणि पालेभाजी लागवड 🌿🏞️💫🎋🍁#कोकण #viral #viralvideo

जेवतानी काय जाल बगा.....

जेवतानी काय जाल बगा.....

हाताला चावली चिंबोरी🦀 बिलातून चिंबोरी काढताना केली खुप मज्जा 😇 (वडाळा) red crab catching in mud 🤩

हाताला चावली चिंबोरी🦀 बिलातून चिंबोरी काढताना केली खुप मज्जा 😇 (वडाळा) red crab catching in mud 🤩

Что устраивает Москву?

Что устраивает Москву?

Зузиев Рамзан тезят 16 декабря 2025 г.

Зузиев Рамзан тезят 16 декабря 2025 г.

आज पावनी मंडळी यायची म्हणून थंडीचं दहा ब्लैंकेट आणी चटई घेतल्या |पूजानी पळवल्या हावरीने 😭#गावठीपुनम

आज पावनी मंडळी यायची म्हणून थंडीचं दहा ब्लैंकेट आणी चटई घेतल्या |पूजानी पळवल्या हावरीने 😭#गावठीपुनम

नवऱ्यांने सांगितला शिरखुर्मा करायला, बायकोने केल गूळाचं || टोमॅटोचा ठेचा || संद्याकाळचा स्वीट मेनू

नवऱ्यांने सांगितला शिरखुर्मा करायला, बायकोने केल गूळाचं || टोमॅटोचा ठेचा || संद्याकाळचा स्वीट मेनू

नवरात्री स्पेशल उपवासाच्या इडल्या करताना उपाशी मित्र मंडळाने केली फूल-टू-धमाल | #गावाकडच्या_पार्ट्या

नवरात्री स्पेशल उपवासाच्या इडल्या करताना उपाशी मित्र मंडळाने केली फूल-टू-धमाल | #गावाकडच्या_पार्ट्या

नादखुळा कुर्मा-पुरी..😋 | Village Style Cooking | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal

नादखुळा कुर्मा-पुरी..😋 | Village Style Cooking | गावाकडच्या पार्ट्या | Upashi Mitra Mandal

पाटाच पाणी आणि भाजीपाल्याचा फड #कोकण #viral #viralvideo #trending

पाटाच पाणी आणि भाजीपाल्याचा फड #कोकण #viral #viralvideo #trending

आता आम्ही कुठे जाणार ?🤔| व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 🥰| Family Vlogs

आता आम्ही कुठे जाणार ?🤔| व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 🥰| Family Vlogs

मिस्टर खिडकीला का  लटकले?? 😱😱 बाळा सोबत सर्वांचा family Time ❤️🤗 बाळाच्या आजी la करमत nahi😔🥺

मिस्टर खिडकीला का लटकले?? 😱😱 बाळा सोबत सर्वांचा family Time ❤️🤗 बाळाच्या आजी la करमत nahi😔🥺

С праздником Зул🙏

С праздником Зул🙏

हॉटेल पेक्षा भारी..! चुलीवरची चिकन बिर्याणी..!! #गावाकडची_पार्टी..😋 | Village Style Cooking | #UMM

हॉटेल पेक्षा भारी..! चुलीवरची चिकन बिर्याणी..!! #गावाकडची_पार्टी..😋 | Village Style Cooking | #UMM

पुजा गाडी हाणताना कशी हाणती बघा ।बारक्या पोरासारखी खेळती कधी शिकायची स्कूटी पुजाबाई 😂#गावठीपुनम

पुजा गाडी हाणताना कशी हाणती बघा ।बारक्या पोरासारखी खेळती कधी शिकायची स्कूटी पुजाबाई 😂#गावठीपुनम

बीचवर फॅमिलीची धमाल 😍 Crazy Foody Ranjita

बीचवर फॅमिलीची धमाल 😍 Crazy Foody Ranjita

असा वेज लाॅलीपाॅप राईस तुम्ही कधी खाल्ला नसेल 😋 | चुलीवरील जेवण | गावाकडची पार्टी #upashimitramandal

असा वेज लाॅलीपाॅप राईस तुम्ही कधी खाल्ला नसेल 😋 | चुलीवरील जेवण | गावाकडची पार्टी #upashimitramandal

पकडलेल्या मुरु मास्याची रेसिपी /muri masa

पकडलेल्या मुरु मास्याची रेसिपी /muri masa

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]