उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन...
Автор: Thane Live
Загружено: 2025-12-07
Просмотров: 591
आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावर...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन...
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने डोंबिवली येथील वै. ह. भ. प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकास कार्याचा तसेच सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडत आहे.
सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा १ अंतर्गत विकासकामे हाती घेण्यात येणार असून, १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे पहिल्या टप्प्यातील नूतनीकरण करण्यात येणार आहे. याचसोबत क्रीडा संकुल परिसरात बांधण्यात आलेल्या ‘प्रेरणा वॉर मेमोरिअल’ चेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
#ThaneLive #KDMCLIVE
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: