शेळीचे छोटे पिल्लू 🐐 | ऊस तोडणी सुरू 🚜 | लसूण–मेथीची शेती 🌱 | कांद्याची पात
Автор: गावाकड़चे साधे जीवन
Загружено: 2026-01-09
Просмотров: 182
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडच्या शेतातील आणि पशुपालनातील सुंदर क्षण पाहायला मिळणार आहेत. 🐐🌾
शेळीचं छोटे गोंडस पिल्लू, शेतात सुरू झालेली ऊस तोडणी, लसूण आणि मेथीची शेती तसेच ताजी हिरवी कांद्याची पात या सगळ्याच गोष्टी आजच्या vlog मध्ये दाखवलेल्या आहेत.
ग्रामीण जीवनातील कष्ट, आनंद आणि निसर्गाच्या सान्निध्यातील साधं जीवन अनुभवायला हा व्हिडिओ नक्की पहा.
जर तुम्हाला गावाकडचं जीवन, शेती, पशुपालन आणि नैसर्गिक वातावरण आवडत असेल तर व्हिडिओला Like करा 👍, Comment करा 💬 आणि Channel ला Subscribe करा 🔔
#गावाकडचे साधे जीवन #
कांदा पात रेसिपी
#ऊस तोडणी #
#viral video #
#मेथी ची शेती #
#शेळी पालन आणि शेड #
बकरी #goat #goat farm #
village life #ग्रामीण भागातील लोक #
#shorts #nature #tech #minivlog #
cooking ##happy#
om#
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: