Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोकणातील एक अविश्वसनीय प्रथा ' गावपळण ' । गाव झालं ओसाड वसलं वेशीबाहेर झोपड्यात । चिंदर,आचरा ।भाग -1

Автор: Sanchit Thakur Vlogs

Загружено: 2022-11-19

Просмотров: 74543

Описание:

कोकणातील एक अविश्वसनीय प्रथा ' गावपळण ' । गाव झालं ओसाड वसलं वेशीबाहेर झोपड्यात । चिंदर,आचरा ।भाग -1

कोकणात आजही अनेक प्रथा परंपरा जाणीवपूर्वक आणि मनापासून जपल्या जातात . मुळात कोकण हा प्रथा परंपरा भरलेला प्रदेश आहे ,वळणावळणांवर आपल्याला विविधता पहायला मिळते.कोकणातील काही प्रथा,परंपरा अश्या आहेत की त्या आपल्याला अचंबित करून टाकतात,काही अविश्वसनीय तर काही गूढ रहस्यमय . अशीच एक कोकणातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा ती म्हणजे 'गावपळण' . कोकणात आजही ही परंपरा गावकरी श्रद्धेने आणि आनंदी होऊन पाळतात . कोकणात मालवण तालुका मध्ये चिंदर ,वायंगणी आणि आचरा तसेच देवगड तालुका मध्ये मुणगे आणि वैभववाडी मध्ये शिराळे गावात गावपळणी होतात. गावपळण म्हणजे काय तर गावपळण म्हणजे गावातून पळून जाणे आणि जंगलात गावाच्या वेशी बाहेर राहणे. आपलं नेहमीच राहतं घर सोडून,आपला संसार घेऊन निघून जाणे . कोंबडी ,कुत्रे मांजरी ,गुरेढोरे इतर पाळीव पक्षी प्राणी सोबतच आपल्याला 3,4 दिवस पुरेल एवढं ध्यान ,जीवनावश्यक वस्तू ,कपडे, सामान हे घेऊन घरातून बाहेर पडायचं. गावपळणीचा कालावधी 3 दिवस 3 रात्रीचा असतो आणि या दरम्यान गावात कोणीही प्रवेश करत नाही.
आपण जी गावपळण अनुभवणार आहोत ती आहे चिंदर गावची गावपळण गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि गावपळणीचा कौल देणारा देव श्री देव रवळनाथ.रवळनाथ देवाने कौल दिला की गावातील लोक पाळणीच्या तयारीला लागत . चिंदर मध्ये दर 3 वर्षांनंतर गावपळण होते.कालावधी असतो 3 दिवसांचा . चिंदर गाव पहिलं ओसाड गाव म्हणून ओळखलं जातं होत.गावपळणीची तयारी सुरू झाली की लोक गावाच्या वेशीबाहेर झोपडी बांधायला लागतात.झोपड्या मजबूत असणे गरजेचे असतं.चिंदर गावची गावपळण ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान असते आणि तेव्हा खूप थंडी देखील असते त्यामुळे झोपड्या हवेपासून सुरक्षित असणं गरजेचं असतं.गावपळणीच्या दिवशी रवळनाथ देवाच्या मंदिरात देव घडी आणि गाऱ्हाणे घातल्यावर लोक आपल्या राहत्या घराच्या दरवाजावर माडाच्या झावळ्या (नारळाच्या झाडाच्या झावळ्या ) लावून घरच्या भोवती आणि गुरांच्या गोठयात राख टाकून. आपलं घर ,आपलं गाव चिंदर वासी ओसाड करून गावाच्या वेशीबाहेर निघून जातात . गजबजनाऱ्या गावात अचानक स्मशानशांतात पसरते . आपलं घर ,आपलं गाव देवाच्या विश्वासावर सोडून निघून जातात.मनात कसली शंका नसते कारण गावकरी देवावर विश्वास ठेवतात.
गावपळणी च्या या 3 दिवसामध्ये काहीही काम करायचं नसतं फक्त जेवण बनवायचं ,जेवायचं आणि आराम करायचा एवढंच ...
गावपळणी च्या या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात मनोरंजसाठी दिंडी,फुगड्या, संगीत खुर्ची असे अनेक कार्यक्रम करतात .लहान मुलांची तर मज्जा असते. या 3 दिवसांमध्ये लोक एकत्र येतात ,आपल्या परिवारासोबत , आपल्या समाजासोबत वेळ घालवतात. मनातील सर्व भेदभाव ,भांडण विसरून एकत्र राहतात.छोट्याच्या झोपड्यात(खोपट्यात) खाली शेणाने सारवलेली जमीन आणि वर फक्त प्लास्टिक कागद,एक छोटीशी चूल एवढंच ... पण तरीही गावकरी आनंदने राहतात अगदी चाकरमानी देखील यात सहभागी होतात. गावपळणीच्या अनेक कथा सांगितल्या जातात(भुतांचा वावर),अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील सांगितले जातात(गाव स्वच्छ होतो,रोगराई दूर होते, जुन्या काळात मोठे आजार असायचे त्यावर नियंत्रण म्हणून अस केलं जातं) अस खूप काही आहे आणि ते बरोबर देखील असेल पण एक मात्र आपल्याला या गावळणीतुन स्पष्ट दिसत ते म्हणजे ' एकोपा, एकजूट ' आपल्या माणसांचं आपल्या जीवनातील महत्व आपल्या समाजाचं,आपल्या गावाचं आपल्या जीवनातील महत्त्व . पूर्वजांनी चालू केलेली ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही गावपळणी ची परंपरा अशीच चालत राहो .... माझ्या मामाच्या गावची ,चिंदर गावची मी अनुभवलेली ही गावपळण मी कधीच विसरू शकत नाही. तुम्हीही कधीतरी हा अनुभव नक्की घ्या .....

Follow us -

Email - sanchitthakurvlogs@gmail.com

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs

#chindargavpalan #चिंदरगावपळण

कोकणातील एक अविश्वसनीय प्रथा ' गावपळण ' । गाव झालं ओसाड वसलं वेशीबाहेर झोपड्यात । चिंदर,आचरा ।भाग -1

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातील  राखान देण्याची पद्धत | गावातील वाडवाळ । गावठी कोंबड्याची राखान देणे

कोकणातील राखान देण्याची पद्धत | गावातील वाडवाळ । गावठी कोंबड्याची राखान देणे

खोदून आणि दगड उचलून पकडले खेकडे आणि बनवली तोंडाला पाणी सुटेल अशी भन्नाट रेसिपी 😋.

खोदून आणि दगड उचलून पकडले खेकडे आणि बनवली तोंडाला पाणी सुटेल अशी भन्नाट रेसिपी 😋.

 माघी गणेश जयंती उत्सव २०२६ मौजे तळेरे औदुंबरनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग💐💐🙏🙏🙏

माघी गणेश जयंती उत्सव २०२६ मौजे तळेरे औदुंबरनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग💐💐🙏🙏🙏

Новости Сегодня 22.01.2026 - Россия, Москва, Экстренный вызов новый выпуск, Катаклизмы, События Дня

Новости Сегодня 22.01.2026 - Россия, Москва, Экстренный вызов новый выпуск, Катаклизмы, События Дня

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

मालवणमधील Best Homestay | Fish Auction | Malvani seafood | best place to stay #malvan #seafood

कोकणात घर बांधण्या पूर्वी खुटी का मारतात! खुटी म्हणजे काय?#kokan #sindhudurg #परंपरा #kokanlife #new

कोकणात घर बांधण्या पूर्वी खुटी का मारतात! खुटी म्हणजे काय?#kokan #sindhudurg #परंपरा #kokanlife #new

आजीने राखून ठेवलेल्या गावठी कोंबड्याचा आईने बनवला झणझणीत काळं चिकन रस्सा आणि वडे

आजीने राखून ठेवलेल्या गावठी कोंबड्याचा आईने बनवला झणझणीत काळं चिकन रस्सा आणि वडे

विरणच्या बाजारात काय काय नवीन आलं।कोकणातला आठवडी बाजार

विरणच्या बाजारात काय काय नवीन आलं।कोकणातला आठवडी बाजार

या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव

या गावात विहिरी नाहीत -दाभीळ,सावंतवाडी।जंगलात आहेत कातळात 7विहिरी आणि नदी,सह्याद्रीच्या कुशीतलं गाव

चक्क १०००० लोक गेली ३ दिवसासाठी आचरा गाव सोडून😱आचारा गावातील पारंपरिक गावपळण ❤️

चक्क १०००० लोक गेली ३ दिवसासाठी आचरा गाव सोडून😱आचारा गावातील पारंपरिक गावपळण ❤️

4 Kg KATLA fish curry with capsicum tomatoes|Cooking Pumpkin with Spinach|How to cook fish curry

4 Kg KATLA fish curry with capsicum tomatoes|Cooking Pumpkin with Spinach|How to cook fish curry

Udupi 🌊Manglore🌴🐟Dharmasthala Temple🛕Kukke Subrhmanya Temple🛕Ful Information Darshan Video 2026

Udupi 🌊Manglore🌴🐟Dharmasthala Temple🛕Kukke Subrhmanya Temple🛕Ful Information Darshan Video 2026

शिंगटयाच्या बोट्या, तांदळाची भाकरी । न्याहारीमध्ये आईने केलं चुलीवरच जेवण | Fish Bhakri, Konkan Vlog

शिंगटयाच्या बोट्या, तांदळाची भाकरी । न्याहारीमध्ये आईने केलं चुलीवरच जेवण | Fish Bhakri, Konkan Vlog

मुरुड जंजिरा बंदरावर कोळीणींकडुन घेतले मासे..

मुरुड जंजिरा बंदरावर कोळीणींकडुन घेतले मासे..

तोफ होते गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का? #gavpalan #2024 #kokan

तोफ होते गाव होतो निर्मनुष्य | आचरा गावपळण | खरंच भुतं फिरतात का? #gavpalan #2024 #kokan

गावात मच्छीवाली आल्यावर आईने घेतली मोठमोठी मोरी आणि चुलीवर बनवलं मोरी मटन मसाला

गावात मच्छीवाली आल्यावर आईने घेतली मोठमोठी मोरी आणि चुलीवर बनवलं मोरी मटन मसाला

गुरे कुंपणात चरवायला चाललो.🐮😍 || Gure Charayala || Cattle In Konkan Rajapur || Konkan Vlog

गुरे कुंपणात चरवायला चाललो.🐮😍 || Gure Charayala || Cattle In Konkan Rajapur || Konkan Vlog

#kokan🌴वसई गावातला!सर्वसामान्य कष्टकरी लोकांचा!जीवनावश्यक वस्तूंचा हा बाजार! तुम्ही पहिलाय का?🤔🐬🥦🍅🌳🦞

#kokan🌴वसई गावातला!सर्वसामान्य कष्टकरी लोकांचा!जीवनावश्यक वस्तूंचा हा बाजार! तुम्ही पहिलाय का?🤔🐬🥦🍅🌳🦞

कोकणातील रात्रीची पारंपरिक मासेमारी , पकडले भरपूर मासे | Traditional fishing @TejaGurav

कोकणातील रात्रीची पारंपरिक मासेमारी , पकडले भरपूर मासे | Traditional fishing @TejaGurav

बाप्पाच्या आगमनाने खूप उत्साह आला | सगळे आले दर्शनाला | Vikrant Patil

बाप्पाच्या आगमनाने खूप उत्साह आला | सगळे आले दर्शनाला | Vikrant Patil

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com