चारोटी ते पालघर जनआंदोलनाचा प्रचंड उद्रेक 😡 | शेतकरी-कामगार-आदिवासींसह 10-15 हजार नागरिक रस्त्यावर ✊
Загружено: 2026-01-19
Просмотров: 9818
चारोटी येथून पालघरच्या दिशेने निघालेल्या भव्य पायी मोर्चाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या जनआंदोलनात सहभागी झाले आहेत. लाल झेंड्यांच्या साक्षीने निघालेल्या या मोर्चात सामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यात आला आहे. आज रात्री मनोर येथे मुक्काम असून उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलनाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. हा व्हिडिओ पालघर जिल्ह्यातील या ऐतिहासिक संघर्षाचे थेट चित्रण दाखवतो.
#PalgharNews #CharotiToPalghar #JanaAndolan #RedMarch #PalgharSamachar #ShetkariAndolan #AdivasiAwaaz #WorkersMovement #PalgharDistrict #BreakingNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: