Dhol Tasha Pathak | Tipru | पुणे ढोल ताशा पथक | टिपरू बनवण्याची प्रक्रिया | गणेशोत्सव २०२५
Автор: Azad Marathi
Загружено: 2025-07-18
Просмотров: 1076
🎶अख्या पुण्यातील ढोल पथकांना टिपरु बनवून देणारा फेमस स्वानंददादा!
गणेशोत्सव, नवरात्र, आणि इतर सणावारांमध्ये पुण्यातील ढोल पथकांची धमाल सगळ्यांना माहिती आहे. पण या पथकांमध्ये परफॉर्म करणाऱ्या टिपरूंना घडविण्याचं श्रेय जातं एका खास व्यक्तीला – स्वानंददादा!
🔥 *पुण्याच्या सणांची शान म्हणजे ढोल पथक, आणि त्याची ताकद म्हणजे स्वानंददादांची कला!*
📢 *हा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!*
👍 *लाइक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका!*
\#ढोलपथक #स्वानंददादा #Tipru #Ganeshotsav #PuneCulture #Marathi
=====================
Azad Marathi चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या व्हिडिओ, मुलाखती वा चर्चांमध्ये सहभागी असलेल्या पाहुण्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांच्या वैयक्तिक मते आहेत. त्यांची सत्यता, वैधता, अचूकता वा परिपूर्णतेबद्दल चॅनेल किंवा निर्माते कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत.
या कार्यक्रमांचा उद्देश फक्त माहिती आणि जनजागृती करणे हाच आहे. यामधून कोणत्याही धर्म, समाज, संस्था, राजकीय पक्ष किंवा व्यक्तीचा अवमान करण्याचा किंवा अफवा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
प्रेक्षकांनी यातील मतं, विधाने आणि माहितीवर आपलं मत बनवताना आपल्या विवेकाचा वापर करावा, ही Azad Marathi टीमची नम्र विनंती आहे.
Twitter: / azadmarathi
Instagram: / azadmarathi
Facebook: / azadmarathi
Sharechat: https://sharechat.com/azadmarathi
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976
COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: