साऊथ इंडियन साडीचा प्लेट्स चा घेरा चा ड्रेस😍👌👌. अस्तर किती लागले?.. शिलाई किती घेतली??..
Автор: Aarti Jagtap Tutorials
Загружено: 2024-12-25
Просмотров: 59468
साऊथ इंडियन साडीचा प्लेट्स चा ड्रेस दाखवला आहे. त्याच बरोबर ड्रेस la अस्तर किती घेतले आहे ,आणि या ड्रेस चि शिलाई किती घेतली हे ya video मध्ये दाखवले आहे.
तुम्हाला हा video कसा वाटला हे कमेन्ट मध्ये नक्की सांगा 👍👍
धन्यवाद 🙏 🙏.
Aarti Jagtap Tutorials.
#aartijagtaptutorials
#stitching
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: