चवीला भारी कच्च्या अंड्यापासून बनवलेली अंडा करी मसाला | Egg Curry Masala Recipe | Asha Maragaje
Автор: ASHA CHI RASOI
Загружено: 2025-11-03
Просмотров: 349
•• साहित्य ••
4 उकडलेली अंडी
ग्रेव्ही ( 2 कांदे - 2 टोमॅटो - 2 हिरव्या मिरच्या - 5 लसूण पाकळ्या - 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर )
10rs वाला अंडा करी मसाला
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा धना पावडर
1 चमचा कांदा लसूण मसाला
मीठ चवीनुसार
1 कच्च अंड फेटलेले
----------------------------------
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि झणझणीत अंड्याची मसालेदार करी! घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा टेस्ट आणि अप्रतिम सुगंध – ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. सोपी, झटपट आणि खूपच चविष्ट!
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
-----------------------------------
In today’s video, we’re making a delicious and spicy Egg Curry Masala – full of rich flavor and irresistible aroma! A simple, quick, and tasty recipe that brings restaurant-style taste right to your home.
👉 Watch till the end and don’t forget to like, share, and subscribe to the channel! ❤️
#EggCurry #EggMasala #MarathiFood #AshaChiRasoi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: