Swagat geet new स्वागतगीत २०२४ - KARAOKE TRACK आणि गायन (official song) (C)
Автор: Jayakar Jadhav
Загружено: 2024-01-31
Просмотров: 99744
Swagat geet new स्वागतगीत २०२४ - KARAOKE TRACK
#viral #swagatgeet #स्वागतगीत२०२४ #स्वागतगीतनवीन
#CopyrightProtected #OriginalContent #jayakarjadhav
सन्मा.शिक्षक बंधुभगिनी व विद्यार्थी यांच्या आग्रहास्तव नवीन वर्षाचे सुंदर सोप्या चालीत
स्वागत गीत कराओके ट्रॅक वर पहा .आणि शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये सादर करा .
सुरुवातीला स्वागत गीताचा कराओके ट्रॅक आहे त्याला जोडूनच पुढे माहितीसाठी गायन केलेले गीत आहे .
केवळ स्वागत समारंभासाठी वापरू शकता. no for commercial use.
© Jayakar Jadhav | All rights reserved
This original audio/poetry/music is created, composed, and produced by Jayakar Jadhav. Any unauthorized use, copy, re-upload, or modification of this content is a violation of copyright law and will be reported to YouTube.
#CopyrightProtected #OriginalContent #JayakarJadhav
गीत , संगीत , गायक - जयकर जाधव सर
तबला - विनायक वाडेकर सर
साईडरिदम - देवानंद पाटील सर
ध्वनि - जयमल्हार स्टुडिओ (८७६६७१०७८९)
माझ्या जयकर जाधव या यूट्यूब चैनलवर सर्व प्रकारची शालेय गीते ,स्वागतगीत , इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या आशयपूर्ण संगीतमय कविता , सण उत्सव गाणी व माहिती , प्रबोधनगीते, दिनविशेष माहिती , आणि बरंच काही..... शालोपयोगी .
या यूट्यूब चैनलचा आनंद घ्या इतरांनाही द्या आणि आपल्या कमेंट्स जरूर पाठवा .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: