भर स्टेजवर बायकोचं नाव घेताना निलेश लंके लाजले.. लोकं पोटधरून हसले! Rani Nilesh Lanke Supriya Sule
Автор: Satya Marathi
Загружено: 2024-10-25
Просмотров: 603359
भर स्टेजवर बायकोचं नाव घेताना निलेश लंके लाजले.. लोकं पोटधरून हसले! Rani Nilesh Lanke Supriya Sule
प्रचार रॅलीतून राणी लंके यांचा उखाणा ऐकून सुप्रिया सुळेंनी डोक्यालाचं हात लावला.. तर दुसरीकडे बायकोचं नाव घेताना भर स्टेजवर निलेश लंके लाजू लागले.. पारनेर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून खासदार निलेश लंके यांना उमेदवारी मिळाली.. राणी लंके यांनी अर्ज भरताना पारनेर मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.. राणी लंके यांचा अर्ज भरताना खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.. उखाणा, टाळ्या आणि टोमण्यांनी गजलेल सुप्रिया सुळे यांचं भाषणं.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. संसदेत एकमेव खासदार असा होता ज्याने इंग्रजीत शपथ घेतली. निलेश लंके यांचे घर लहान आहे पण मन मोठं आहे. सत्ता येते जाते पण नाती जपली पाहिजे. आपल्या हक्काची व्यक्ती आपल्याला विधानसभेत पाठवायची आहे... निलेश लंके झोपतो की नाही माहिती नाही. मुंबईत त्याच्या खोलीत कार्यकर्ते बेड वर झोपतात आणि खासदार उठतरी कोपऱ्यात झोपलेला असतो. ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई आहे. लोकसभेत तुम्ही पाहिलं की आपला पक्ष नेला, चिन्ह नेलं. राणी ताई आमदार नाही नामदार पाहिजे लोकसभेआधी बहिणी लाडक्या होत्या का?
Rani Lanke l Parner Vidhansabha Election l Nilesh Lanke l Supriya Sule l Maharashtra Assembly Election 2024 l NCP l
#MarathiNews #SatyaMarathi #nileshlanke #supriyasule #ranilanke #parnervidhansabha #maharashtraassemblyelection #maharashtrapolitics #ncp #viral
About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: