दररोज साठी रांगोळी
Автор: Home Tales by Sunita
Загружено: 2026-01-07
Просмотров: 64
हाय मी सुनिता दररोजच्या डेली रांगोळी कशा काढायच्या छोट्या सोप्या आणि सहज पद्धतीने पाहणार आहोत.
दाराच्या कॉर्नर मध्ये एक छोटीशी रांगोळी थोडेसे कलर भरून काढल्यानंतर खूप सुंदर दिसते.
छोट्या सोप्या रांगोळी साठी माझा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
माझी चैनल लिंक आहे
@home tails by Sunita 🌸
#rangoli#rangoli design
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: