प्रसिद्ध काकडा गायक | संगीताचार्य दिगंबर बुवा कुटे | कोटी दिवाळी दसरे
Автор: मराठी भजन माला
Загружено: 2025-09-19
Просмотров: 943
प्रसिद्ध काकडा गायक | संगीताचार्य दिगंबर बुवा कुटे | कोटी दिवाळी दसरे
मराठी भजन माला ( marathi bhajan mala ) या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण..... या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तरी आपला अभिप्राय किंवा सूचना 7020489600 या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा. Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: