Maharashtra Labour Welfare Fund | महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड म्हणजे काय?
Автор: ARUNA FOUNDATION
Загружено: 2025-01-23
Просмотров: 3014
मंडळी ,
आपण पाहणार आहोत कामगाराच्या व कर्मचाऱ्यांच्या लाभाची असणाऱ्या एका योजनेबद्दल माहिती.. आणि ती म्हणजे महाराष्ट्र कामगार सामाजिक निधी अॅक्ट 1953 म्हणजेच महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड बद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती.
माहिती जशी की,
1. महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड म्हणजे काय?
2. महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड मध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्या अटी व पात्रता आवश्यक आहेत?
3. वेल्फेअर फंडाचे नियम काय आहेत?
4. या वेल्फेअर फंडांमध्ये कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन केले पाहिजे?
5. या योजनेचे कोणकोणते लाभ आहेत?
#arunafoundation
#mlwf
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: