Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सूर्याजी पिसाळ हा खरोखर गद्दार आणि विश्वासघातकी होता ? । सूर्याजी पिसाळची कहाणी | Suryaji Pisal

Автор: Marathi History Channel

Загружено: 2020-12-10

Просмотров: 83918

Описание:

#suryajipisal #suryajipisalhistory

Join this channel to get access to perks:
   / @marathihistorychannel  

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi

सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:

भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे.    • संताजींचं बालपण आणि घोरपडे घराण्याचा ईतिहा...  

भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे.    • शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संत...  

भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव.    • मामलकत मदार संताजींचा यल्गार | संताजी घोरप...  

भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती.    • धन्य ते संताजी आणि धनाजी । संताजी घोरपडेंच...  

भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना.    • संताजी संताजी नाराजी आणि समजूत | संताजी घो...  

भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत.    • संताजी: पराक्रमाचा ज्वालामुखी | संताजी घोर...  

भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान.    • फाडला सिंह कोल्ह्यांनी | संताजींची दुर्दैव...  

संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi    • कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत ...  
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं |    • द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी ।...  
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan    • लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती स...  
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास |    • सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताज...  
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |    • शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खा...  
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma    • राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजा...  
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade    • थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब |...  
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम    • संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने स...  
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
   • चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्...  

सूर्याजी पिसाळ हा खरोखर गद्दार आणि विश्वासघातकी होता ? । सूर्याजी पिसाळची कहाणी | Suryaji Pisal

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Swarajya Janani Jijamata - स्वराज्यजननी जिजामाता - Ep - 488 - Full Episode - 28th June, 2021

Swarajya Janani Jijamata - स्वराज्यजननी जिजामाता - Ep - 488 - Full Episode - 28th June, 2021

बाळासाहेब ठाकरे, माहेरची साडी, आई-वडिलांचं हरवलेलं छत्र.. अजिंक्य देवसोबत No Filter गप्पा.. | PR2

बाळासाहेब ठाकरे, माहेरची साडी, आई-वडिलांचं हरवलेलं छत्र.. अजिंक्य देवसोबत No Filter गप्पा.. | PR2

😂😂नंदुरबारचा संरक्षक- इखलास खान ।😂😂 संताजींच्या पराक्रमाचा एक मजेदार किस्सा ।😂😂

😂😂नंदुरबारचा संरक्षक- इखलास खान ।😂😂 संताजींच्या पराक्रमाचा एक मजेदार किस्सा ।😂😂

महाराणी ताराबाईंना 17 वर्षे कैदेत राहावे लागले l Tararani l Kolhapur l Shahu #creatingforindia

महाराणी ताराबाईंना 17 वर्षे कैदेत राहावे लागले l Tararani l Kolhapur l Shahu #creatingforindia

विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा |  मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत

विनाशकाले विपरीत बुद्धी- चळलेला मिर्झाराजा | मिर्झाराजे जयसिंगांचा अत्यंत दुर्दैवी अंत

Shivaji Maharaj : The Great Escape From Agra

Shivaji Maharaj : The Great Escape From Agra

समरांगण - दोड्डेरी : १६९५ - संताजी घोरपडे ह्यांचा पराक्रम

समरांगण - दोड्डेरी : १६९५ - संताजी घोरपडे ह्यांचा पराक्रम

काय झालेय सुप्रियांना भाजपच्या भस्म्या रोगाची शिकार ? | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

काय झालेय सुप्रियांना भाजपच्या भस्म्या रोगाची शिकार ? | Sushil Kulkarni | Analyser | Supriya Sule

२५० वर्षांपूर्वीचा महादजी शिंदे यांच्या घराण्याचा वाडा 🔥 आणि पानिपतच्या युद्धातील १६ वीरांचे स्मारक

२५० वर्षांपूर्वीचा महादजी शिंदे यांच्या घराण्याचा वाडा 🔥 आणि पानिपतच्या युद्धातील १६ वीरांचे स्मारक

भारती कर्ण योद्धा जैसा, सूर्यराव थोर तैसा । स्वराज्याच्या सर्वांत मोठ्या महाभयंकर लढाईची कथा Salher

भारती कर्ण योद्धा जैसा, सूर्यराव थोर तैसा । स्वराज्याच्या सर्वांत मोठ्या महाभयंकर लढाईची कथा Salher

संपवला शहाजीराजांचा वैरी। बाजी घोरपडे आणि शिवरायांच्या वैराची कहाणी। आजवर कधीही न ऐकलेला ईतिहास।

संपवला शहाजीराजांचा वैरी। बाजी घोरपडे आणि शिवरायांच्या वैराची कहाणी। आजवर कधीही न ऐकलेला ईतिहास।

How Maratha destroyed Aurangzeb after Chhatrapati Sambhaji Maharaj death?

How Maratha destroyed Aurangzeb after Chhatrapati Sambhaji Maharaj death?

कुळ व गोत्राच्या आधारे आडनावांचा शोध | Marathi Surname History | Kul | Gotra| Devak | Vansh | Helavi

कुळ व गोत्राच्या आधारे आडनावांचा शोध | Marathi Surname History | Kul | Gotra| Devak | Vansh | Helavi

How Shivaji Maharaj fooled the British? | ft. Ninad Bedekar #billofexchange

How Shivaji Maharaj fooled the British? | ft. Ninad Bedekar #billofexchange

सुभेदार तानाजी मालुसरेंचा न ऐकलेला मजेदार किस्सा | पिलाजी पळतोस कुठं ? । संगमेश्वरची लढाई ।

सुभेदार तानाजी मालुसरेंचा न ऐकलेला मजेदार किस्सा | पिलाजी पळतोस कुठं ? । संगमेश्वरची लढाई ।

सुर्याजी पिसाळने रायगडाचे दरवाजे उघडले?। Did Suryaji Pisal opened Raigad Doors?|

सुर्याजी पिसाळने रायगडाचे दरवाजे उघडले?। Did Suryaji Pisal opened Raigad Doors?|

पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवणाऱ्या पंडित मुरार जगदेवाची  कहाणी । शहाजीराजे आणि मुरार जगदेव ।

पुण्यावरून गाढवांचा नांगर फिरवणाऱ्या पंडित मुरार जगदेवाची कहाणी । शहाजीराजे आणि मुरार जगदेव ।

Дикая Камчатка. Империя Воды и Огня | WILD EARTH | Полный документальный фильм о дикой природе |

Дикая Камчатка. Империя Воды и Огня | WILD EARTH | Полный документальный фильм о дикой природе |

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका | शिवाजी महाराज आणि औरंगजेब | Agra | Shivaji Maharaj escape

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका | शिवाजी महाराज आणि औरंगजेब | Agra | Shivaji Maharaj escape

संताजी घोरपडेंची शिवरायांनी घेतलेली पहिल्याच भेटीतील अनोखी परीक्षा संताजी धनाजी लढाई review

संताजी घोरपडेंची शिवरायांनी घेतलेली पहिल्याच भेटीतील अनोखी परीक्षा संताजी धनाजी लढाई review

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]