अडचणी तुमच्या | मार्गदर्शन माझे | महालक्ष्मी फार्म ला भेट.
Автор: Modern Farming आधुनिक शेती
Загружено: 2024-03-24
Просмотров: 32149
नमस्कार मित्रांनो.... मी आलो आहे महालक्ष्मी फार्म. मुक्काम भालकी तालुका जिल्हा नांदेड
नवीन शेळी पालक नेमक कुठे चुकतात त्यांची
शेडची रचना असो किंवा कुक्कुटपालनाची रचना असो असो एकंदरीत पूर्ण सेट अप रचना असो. त्यात काही चुका होतात.जनरली आपण व्हिडिओ बघून सुरुवात करतो.
पण काही व्हिडिओ मद्ये बारकावे सापडत नाहीत किंवा आपल्या लक्षात येत नाहीत.
त्यामुळे आपली श्रमिक व आर्थिक बेजारी होऊ शकते.
या मुळे मी खास नवीन शेळी कोंबडी पालकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे.
या व्हिडिओ मद्ये तुम्हाला आणखी काय सुधारणा करण्यात याव्या अस वाटत कमेंट करून नक्की सांगा.
असेच नवीन व्हिडिओ साठी संपर्क
पत्ता :- आधुनिक शेती फार्म
गोविंदपूर वाडी. तालुका जिल्हा परभणी
8806219648 / 9307874449
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: