मी पाहिलेलं स्वप्न - डॉ.राजेंद्र भारुड, भिल्ल वस्तीत जन्म ते आय.ए.एस.पर्यंतचा डॉ.भारुड यांचा प्रवास
Автор: TNB KrushiStavan
Загружено: 2020-04-15
Просмотров: 2031615
डॉ राजेंद्र भारूड ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यतील सामोडे ह्या गावात भिल्ल वस्तीत झाला. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरवले. आई आणि मावशीच्या प्रेमाने ते एका लहानश्या पाचाटाच्या झोपडीत आपल्या भावंडसोबत वाढले. प्रचंड मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर २०१२ साली, एकाच वर्षी वैद्यकीय पदवी आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होऊन ते IRS झाले. पुढील वर्षी ट्रैनिंगच्या दरम्यान परीक्षा देऊन त्यांना IAS ही पोस्ट मिळाली आणि महाराष्ट्र कॅडर मध्ये ते सेवेसाठी रुजू झाले. "मी एक स्वप्न पाहिलं" हे डॉ.राजेंद्र भारुड यांनी लिहिलेलं स्वतःचं जीवनचरित्र आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तर एकुयात डॉ.राजेंद्र भारुड यांच्याच तोंडून त्यांचा जीवन प्रवास....
#DrRajendraBharud, #Dr_Rajendra_Bharud_Dream, Dr_Rajendra_BHarud
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: