हॉटेल तांबडा पांढरा | व्हिलेज स्पेशल मटण थाळी | वडगाव मावळ | HOTEL TAMBDA PANDHRA WADGAO MAWAL
Автор: Pandit Potter
Загружено: 2022-02-11
Просмотров: 31465
भेगडे बंधू :- 9503273276 / 8855951717
व्हिलेज स्पेशल मटण थाळी 420/-₹
चिकन थाळी 380/-₹
कोकण थाळी 420/-₹
कोंबडी वडे थाळी 350/-₹
गावरान चिकन थाळी 450/-₹
( फक्त रविवारी )
स्पेशल मटण थाळी 380/-₹
स्पेशल चिकन थाळी 350/-₹
बरेच दिवस झाले मी हॉटेलिंग केलं नव्हतं..
पण ज्यावेळी या हॉटेलची मला माहिती मिळाली. तेंव्हा मात्र इथे लवकरात लवकर आणि आवर्जून जावंसं वाटलं.
पुणे मुंबई महामार्गावर.. वडगाव मावळ येथे, अगदी हायवे टच, तांबडा पांढरा नावाचं एक अप्रतिम हॉटेल सुरू झालं आहे.
या हॉटेलेमध्ये व्हिलेज थीम केली असल्याने, छोट्या छोट्या हट्स सुद्धा याठिकाणी बनवल्या आहेत.
परिसर खूपच सुंदर सजवला गेला आहे. एकाचवेळी दोनशे लोकं जेवू शकतील अशी त्यांनी सोय केली आहे. भेगडे परिवारातील तुषार आणि निखिल भेगडे या दोन्ही भावांनी या हॉटेल ची धुरा अगदी समर्थपणे पेलली आहे.
याठिकाणी मला आवडलेली सर्वात मस्त गोष्ट म्हणजे.. इथे देखील मला लाईव्ह किचन पाहायला मिळाला. सगळं काही, म्हणजे.. मटण रान आणि चिकन रान सारखे विषय आपल्याला समोरासमोर बनवून दिले जातात.
त्यामुळे तो पदार्थ नेमका कसा बनवला जातो, हे ग्राहकांना प्रत्यक्षात पाहता येतं. आणि एकुणात हा अनुभव काही निराळाच असतो.
या हॉटेलमध्ये मी.. चिकन रान, मटण बिर्याणी आणि तांबडा पांढरा स्पेशल व्हिलेज थाळी टेस्ट केली. तिन्ही आयटम अगदी झक्कास होते.
हॉटेल अगदी हायवेला असल्याने, आणि.. येथील चव जबरदस्त असल्याने, इथे ग्राहकांची भरपूर गर्दी असते. बरेचदा ग्राहकांना वेटिंग करत ताटकळत थांबावं लागतं.
जिथे वेटिंग आलं, तिथे जेवणा बाबतचं काम पक्कं झालं, असं म्हणायला बिलकूल हरकत नाही.
पिंपरी चिंचवड भागातील हौशी खवैये मंडळींनी या हॉटेलला एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.
Email :- www
[email protected]
namaskar dosto, is channel me apok har tarah ki video dekhne milegi..jaise ki.. food, traveling and knowledge
agar apoko mera ye channel achha lagta hai, to ap is channel ko jaror subscribe kijiye, thank you.
Pandit Potter :- 9595662687
#panditpotter #chickenraan #chickenthali #muttonthali #muttonraan #pune #pimprichinchwad #punefood #punekar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: