Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Corporation Elections | भाजपचे तीन आणि शिंदेंचे दोन एबी फॉर्म बाद, अपक्ष म्हणून लढावं लागणार

Автор: NavaRashtra

Загружено: 2025-12-31

Просмотров: 1272

Описание:

Corporation Elections | भाजपचे तीन आणि शिंदेंचे दोन एबी फॉर्म बाद, अपक्ष म्हणून लढावं लागणार
.
.
.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. प्रभाग 24 मधील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आलेत. शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात हा मोठा फटका युतीतील स्वबळावर लढणाऱ्या पक्षांना बसलाय. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाच एबी फॉर्म जमा झाले होते. त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळं आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले. त्यामुळं या पाच ही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता हे पाहता प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकचं उमेदवार असेल तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढतील..
.
.
.
#corporationelection #localbodyelections #bjp #bjpelection #bjpupdates #bjpmaharashtra #ncp #inc #shivsena #abform #maharashtraelections #marathinews #politics #news #newsupdate #marathi #politicalnews #political #navarashtra #maharashtra

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Corporation Elections | भाजपचे तीन आणि शिंदेंचे दोन एबी फॉर्म बाद, अपक्ष म्हणून लढावं लागणार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

Sambhajinagar BJP Rada: संभाजीनगरमध्ये भाजपचे नाराज कार्यकर्ते आक्रमक, भागवत कराडांच्या गाडीला घेराव

PuneShivSena | पुण्यातल्या शिवसैनिकांचा नेत्यांनी केवळ वापर करून फेकून दिले, कार्यकर्त्यांचा आरोप

PuneShivSena | पुण्यातल्या शिवसैनिकांचा नेत्यांनी केवळ वापर करून फेकून दिले, कार्यकर्त्यांचा आरोप

माहीमच्या पराभवाचा बदला घेण्याची मनसेला संधी ?| PrimeTime Maharashtra

माहीमच्या पराभवाचा बदला घेण्याची मनसेला संधी ?| PrimeTime Maharashtra

Pudhari News | महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाची? या प्रश्नावर मुंबईकरांचा कौल कोणाला हे पाहुया…

Pudhari News | महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाची? या प्रश्नावर मुंबईकरांचा कौल कोणाला हे पाहुया…

Election Drama: चिखल जास्त झाला तरच कमळ उगवणार आहे का?

Election Drama: चिखल जास्त झाला तरच कमळ उगवणार आहे का?

Sambhajinagar BJP Rada News | भाजप कार्यकर्त्याने कपडे फाडले | Marathi News | N18V

Sambhajinagar BJP Rada News | भाजप कार्यकर्त्याने कपडे फाडले | Marathi News | N18V

Chandrakant Patil यांच्यावर टीका करणं महागात पडलं, पक्षाने नाकारलं; नवा उमेदवार तुटून पडला!

Chandrakant Patil यांच्यावर टीका करणं महागात पडलं, पक्षाने नाकारलं; नवा उमेदवार तुटून पडला!

BMC Election | किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलं शक्तीप्रदर्शन, विरोधकांना सुनावलं

BMC Election | किशोरी पेडणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलं शक्तीप्रदर्शन, विरोधकांना सुनावलं

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Thane | सेना-मनसेच्या उमेदवारांचे अर्ज अवैध, नेते आक्रमक

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Chandrakant Patil यांनी फसवलं, राजकारणातून संपवण्याचा कट; Amol Balwadkar यांना अजितदादांची मदत

Chandrashekhar Waingankar : मातोश्रीच्या अंगणात वायंगणकरांनी रणशिंग फुंकलं, शिवबंधन बांधूनच लढणार

Chandrashekhar Waingankar : मातोश्रीच्या अंगणात वायंगणकरांनी रणशिंग फुंकलं, शिवबंधन बांधूनच लढणार

Pudhari News | महापालिकेवर सत्ता कुणाची? मुंबईच्या डब्बेवाल्यांना काय वाटतं?

Pudhari News | महापालिकेवर सत्ता कुणाची? मुंबईच्या डब्बेवाल्यांना काय वाटतं?

Amol Balvadkar यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, Kothrud राजकारणातील सर्वात मोठा धोका?। Mahapalika Election

Amol Balvadkar यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, Kothrud राजकारणातील सर्वात मोठा धोका?। Mahapalika Election

Election | महानगरपालिकेसाठी अर्ज भरताना शेवटच्या तासात जोरदार राडे, कोणाला तिकिट ? कोणाला डावललं ?

Election | महानगरपालिकेसाठी अर्ज भरताना शेवटच्या तासात जोरदार राडे, कोणाला तिकिट ? कोणाला डावललं ?

बाळासाहेबांपासून आम्ही निष्ठेनं काम केलं तरीही..फायरब्रँड आजी उद्धव ठाकरेंवर संतापल्या | SA4

बाळासाहेबांपासून आम्ही निष्ठेनं काम केलं तरीही..फायरब्रँड आजी उद्धव ठाकरेंवर संतापल्या | SA4

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

Mahapalika Election Rada : भाजप निष्ठावंतांना ऐनवेळी तिकीटं मिळाली नाहीत, बऱ्याच ठिकाणी राडे

Chhatrapati Sambhajinagar | BJP Candidate | तिकिट नाकारल्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा रोष

Chhatrapati Sambhajinagar | BJP Candidate | तिकिट नाकारल्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा रोष

Siddharth Mokle on VBA Mumbai :  मुंबईत 16 ठिकाणी उमेदवार कादिले नाहीत? वंचितचे मोकळे म्हणाले..

Siddharth Mokle on VBA Mumbai : मुंबईत 16 ठिकाणी उमेदवार कादिले नाहीत? वंचितचे मोकळे म्हणाले..

BMC Election | वरळीतील नाराज शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी कसं समजावलं? सचिन अहिर यांनी सांगितलं

BMC Election | वरळीतील नाराज शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी कसं समजावलं? सचिन अहिर यांनी सांगितलं

Mahapalika Election | संभाजीनगरात भाजपच्या नाराज महिला पदाधिकाऱ्यांनी नेते येताच कशी भडास काढली?

Mahapalika Election | संभाजीनगरात भाजपच्या नाराज महिला पदाधिकाऱ्यांनी नेते येताच कशी भडास काढली?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]