Prakash Ambedkar LIVE: वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेससोबत युती करणार?| Mumabai Mahapalika Election
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-24
Просмотров: 23409
#PrakashAmbedkar #MumabaiMahapalikaElection #Congress #BMCElection2026
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस (Congress and Vanchit Bahujan Aaghadi Allince In Maharashtra) युती करणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली असून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: