पाचगणी फेस्टिवल मध्ये काय काय असतं? | Panchgani festival 2023
Автор: Documentary Man
Загружено: 2023-12-10
Просмотров: 702
#panchgani #festival #explore
पाचगणी फेस्टिवल हा पाचगणी मधील सर्वात मोठा फेस्टिवल मानला जातो. डिसेंबर महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात दरवर्षी साजरा केला जातो. हा फेस्टिवल पाचगणी च्या पर्यटन वाढीसाठी एक उत्तम स्त्रोत आहे. त्यासाठी खूप मोठे मोठे कलाकार व विदेशी लोक या फेस्टिवल ला हजेरी लावतात.
2023 साली 1, 2, 3 डिसेंबर ला हा फेस्टिवल पार पडला. त्याची थोडीशी झलक या video मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
पाचगणी फेस्टिवल 2023
panchgani festival 2023
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: