लेझीम नृत्य - तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा...
Автор: Govind Tulshiram Jadhav
Загружено: 2023-08-16
Просмотров: 997959
जि.प.प्राथमिक शाळा,चांगदेवनगर ही नाविन्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शालेय उपक्रम सादर करणारी शाळा आहे. एक आदर्श शाळा आहे. मनोरंजनातून शिक्षण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. . लेझीम हा महाराष्ट्रीतील एक लोकप्रिय खेळ प्रकार आहे. एकता,सांघिकता,लवचिकता,शौर्य,अचूकता,दमदारपणा आदी गुणकौशल्ये या खेळामधून अंगी रुजतात. तू मेरा कर्मा,तू मेरा धर्मा... या लोकप्रिय सदाबहार देशभक्तीपर गीतावर मी १५ ऑगस्ट २०२३ (भारतीय स्वतंत्र दिवस) रोजी शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम बसवलेले होते. लेझीम या क्रीडा प्रकारातून मी विद्यार्थ्यानमध्ये देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा,त्याग,शौर्य, वीरता,एकात्मता,समता,बंधुता,देशप्रेम आदी गुणकौशल्ये रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याचबरोबर भारतीय सांस्कृतीचा वारसा जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लेझीम नृत्य आपल्या भेटीस्तव सविनय सादर...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: