भगवत गीता कशी वाचावी ? भगवत गीतेचा फ्री मास्टर क्लास | Bhagvat gita in marathi Poadcast
Автор: Shrimant Studio
Загружено: 2024-09-27
Просмотров: 32558
भगवत गीतेचा फ्री मास्टर क्लास | Bhagvat gita in marathi Poadcast | श्रीमद भगवत गीता सार
भगवत गीता कशी वाचावी ?
✅ग्रंथ वाचन करणे म्हणजे वर्तमान पत्र, कथा कादंबरी वाचने नाही. परमार्थ, अध्यात्म, धार्मिक कृत्य करत आहोत ही भावना निर्माण झाली पाहीजे. श्रद्धा असेल तरच परमार्थ करावा नाहीतर नुसती कवायत होऊन फुकटचे श्रम होतील.
✅भगवद्गीतेचे पठण केल्याने व्यक्ती काम आणि कृती शिकते. एवढेच नाही तर आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेत आहे. प्रत्येक वेळी तुम्ही ते वाचाल तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
Watch full video on Shrimant studio yt channel ✅
#shrimant#shrimantstudio #yogeshpatil #punecity #amuktamuk #marathimotivational #marathipoadcast #Spiritual #marathi #marathiculture #मराठीमुलगा #maharashtra #ThinkPositive #BelieveAndAchieve #Trust #Gratitute #BhagavadGita #GitaWisdom #KrishnaTeachings #SpiritualJourney #DivineKnowledge #GitaInspiration #LifeLessons #SelfRealization #KarmaYoga #AncientWisdom #GitaForLife #SpiritualAwakening #TimelessTeachings #InnerPeace
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: