माझ्या भीमाचा ढिंडोरा | Majhya Bhimacha Dhindora | New Bhim Geet 2026
Автор: Bhimspiration Music! 🎧💙
Загружено: 2026-01-12
Просмотров: 1394
"अंधारल्या वाटेवरती, तो सूर्यावाणी तळपला... माणुसकीचा हक्क द्यायला, वाघावाणी तो गरजला!" 💙
विश्वविभूषण, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला आणि विचारांना वंदन करणारे हे एक नवीन कोरे भीमगीत. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधानाचे लेणे आणि त्यांनी पेटवलेली स्वाभिमानाची मशाल या गाण्यातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
जर तुम्हाला हे गाणे आवडले असेल, तर नक्की Like करा आणि आपल्या भीमबंधू-भगिनींसोबत Share करा! जय भीम! 🙏✨
#JaiBhim #DrAmbedkar #BhimGeet2026 #newbhimgeet #BabasahebAmbedkar #AmbedkarSong #MajhyaBhimachaDhindora
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: