Shirur Leopard Attack News : वन विभागाने शिरूर च्या बिबट्याला कसा संपवला ?| Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-11-05
Просмотров: 18946
#shirurnews #shirurleopardattacknews #marathinews #vishaychbhari
Shirur Leopard Attack News : वन विभागाने शिरूर च्या बिबट्याला कसा संपवला ?| Vishaych Bhari
रात्रीची वेळ.. पिंपरखेड गावात सुनसान वातावरण होत.. पण काही शाप शूटर्स थर्मल ड्रोनच्या सहाय्यांन बिबट्याचा शोध घेत होते.. होत त्याच बिबट्याचा ज्यान लहान चिमुरड्याना त्यांचं शिकार बनवलं.. आख्ख गाव जाग होत.. आज तरी या बिबट्याला जेरबंद करण्यात किंवा बिबट्याला कायमच ठार करण्यात वन विभागाला यश येईल का नाही ? हे ते पाहत होते.. पण हा बिबट्या सापडला आणि या शार्प शूटर्सनी त्याचा खात्मा केला.. एकूणच गावागावात कहर माजवणाऱ्या या बिबट्याचा खात्मा करण्यात मोठं यश आलंय असच म्हणावं लागेल. .या प्राण्यांन मागील काही महिन्यांत केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यामध्ये 12 हून जास्त जणांचा जीव घेतला होता.. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तिघांचा बळी गेला होता. अखेर वनविभागान नरभक्षक बिबट्याला ठार केलं आहे.. पण त्याला पकडणं देखील मोठं अवघड काम होत. असं असताना त्याला ठार करणं कस काय शक्य झालं ? त्याच प्लॅनिंग कस करण्यात आलं ? सगळंच जाणून घेणार आहोत या व्हिडिओ च्या माध्यमातून..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
vishaych bhari,shirur leopard attack news,shirur leopard attack,leopard attack shirur,leopard attack news,shirur leopard shoot order,pune leopard attack,pune leopard news,pune leopard attack 13 year old boy,leopard attack,shirur leopard,leopard shoot order,pune shirur,shirur bibtya,shirur bibtya news,shirur bibtya halla,shirur bibtya halla news,bibtya news junnar,junnar bibtya news today,junnar bibtya halla,bibtya in junnar,shirur leopard news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: