बच्चू कडूंच शेतकऱ्यांचा सहारा घेत आपलं राजकीय पुनर्वसन व्हावे याकरिता हे आंदोलन होतं - रवी राणा
Автор: NP NEWS 24
Загружено: 2025-11-07
Просмотров: 38
NAGPUR | बच्चू कडूंच शेतकऱ्यांचा सहारा घेत आपलं राजकीय पुनर्वसन व्हावे याकरिता हे आंदोलन होतं - रवी राणा
बच्चू कडू
बच्चू कडूंच आंदोलन म्हणजे स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी होतं. हिंसक वळण देत नागपुरात आंदोलन झाल्याने कोर्टाने देखील ताशेरे ओढले आहे
शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि सरकार आहे. मात्र शेतकऱ्यांचा सहारा घेत आपलं राजकीय पुनर्वसन व्हावे याकरिता हे आंदोलन होत
एकनाथ शिंदे यांच्यासोबत वीस मिनिटे बच्चू कडू यांची एकांतात बैठक झाली. यावरून वाटते लवकरच बच्चू कडू यांचं शिंदे गटात राजकीय पुनर्वसन होणार
जेव्हा उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी कधीही शेतकऱ्यांचा मुद्दा काढला नाही. आता पराभव झाल्यावर त्यांना शेतकरी आठवला
ज्यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. तो व्यक्ती आता शेतकऱ्यांना वेठीस धरून आपले राजकीय पुनर्वसन करत आहे
32 हजार कोटीचे पॅकेज सरकारने दिल्यावर, अशा पद्धतीने आंदोलन करणे हा स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी केलेलं नाटक
एकनाथ शिंदे बच्चू कडू संगनमत
मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत असल्यामुळे त्यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही
बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे सोबत केलेली 20 मिनिटांची बैठक याचा सार म्हणजे येणाऱ्या काळात बच्चू कडूंचे शिंदे गटात पुनर्वसन होणार
बच्चू कडू हवाई महल
असा कोणताही शेतकरी असू शकत नाही ज्याचं 75 एकर जागेत हवाई महल असेल. स्विमिंग पूल पासून सर्व आधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत
पुणे मुंबई नाशिक अशा अनेक ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या संपत्त्याचा मोठा गट्टा मुख्यमंत्र्यांकडे जमा झालाय
थोड्या दिवसात अवैध संपत्तीचे केसेस बच्चू कडूवर दाखल होतील. ही अवैध संपत्ती अशा पद्धतीचे आंदोलन आणि ब्लॅकमेलिंग करून संपत्ती जमवली आहे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: