SC व ST च्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती व मिलिटरी भरती प्रशिक्षण |
Автор: Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Загружено: 2024-10-11
Просмотров: 8921
पोलीस भरती व मिल्ट्री चे मोफत प्रशिक्षण
टार्टी, बार्टी आणि महाज्योती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिलिटरी व पोलीस प्रशिक्षण प्रशासनाकडून मोफत मिळणार आहे.
हे प्रशिक्षण फिनिक्स अकॅडमी तर्फे देण्यात येणार आहे यामध्ये अनेक संस्था ची निवड झाली असून तुम्ही आमची संस्था निवडू शकता.
यामध्ये विद्यार्थ्यांना दरमहा राहण्याचा दहा हजार रुपये पुस्तकासाठी 13 हजार रुपये मिळणार आहे .
व सोबतच आमच्या क्लास कडून बूट, ट्रॅक सूट आणि पुस्तकाचा संच सुद्धा मिळेल... तरी ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या अकादमीला पहिला प्रेपरेन्स देऊन निवड करावी.
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) अणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा पोलीस अणि सैन्य भरती 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI अणि BARTI संस्थेने आपल्या Phoenix Career Academy Wardha आपल्यालाला प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.
Phoenix Career Academy Wardha च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात सर्व टप्प्यावर Phoenix Career Academy Wardha आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत..
आपल्या TRTI अणि BARTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून Phoenix Career Academy Wardha नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे.
या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..
👉🏻Form link: https://forms.gle/odS9GqkNmnXP2o1s5
अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास Phoenix Career Academy Wardha संपर्क करा..
9579909342 / 8010285625/9960805625
संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा..
/ @phoenixacademywardhanitesh6253
https://play.google.com/store/apps/de...
Teligram link :-https://t.me/Phoenix_academywardha
तुमचाच,
नितेश कराळे सर
🙏🙏
(Phoenix Career Academy Wardha च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: