FINAL 2025 - DY पाटील स्टेडियम LIVE🔥"भारत जिंकला FINAL 2025 🏆
Автор: Malvani Rubab 😍😍
Загружено: 2025-11-05
Просмотров: 9337
भारताच्या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली! 🏆
DY पाटील स्टेडियममध्ये झालेल्या ICC Women's Cricket World Cup 2025 Final Match मध्ये आम्ही प्रत्यक्ष उपस्थित होतो आणि हा संपूर्ण रोमांचक अनुभव या व्लॉगमध्ये टिपला आहे! 🎥
या व्लॉगमध्ये तुम्ही पाहाल 👇
🏏 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील थरारक सामना
🎤 सुनिधी चौहानचा लाईव्ह मिड शो
💥 अप्रतिम लेझर आणि लाईट शो
🇮🇳 आणि अखेर भारत महिला संघाचा विश्वचषक विजयाचा तो सुवर्ण क्षण!
टीम इंडिया ने पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं नाव उज्वल केलं आहे! ❤️
Congratulations Team India! 🎉
जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर
👉 Like, Share आणि Subscribe करा आमच्या "Malvani Rubab" चॅनेलला
पुढील व्लॉगमध्ये भेटूया आणखी मजेशीर प्रवास आणि खास क्षणांसह! 🌟
#Final2025 #CWC2025 #TeamIndia #WomensWorldCup #DYPatilStadium #SunidhiChauhan #IndiaWins #MalvaniRubab
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: