नगराध्यक्षपदासाठी कोण ठरणार गेम-चेंजर? देऊळगाव राजात राजकीय हलचल! | UNCUT
Автор: गणितं पारावरची | Ganit Paravarchi
Загружено: 2025-11-24
Просмотров: 5073
आम्ही थेट शहरात जाऊन सामान्य लोकांशी संवाद साधला—या निवडणुकीत कोण नगराध्यक्ष होईल? नवीन नगराध्यक्ष खरंच नागरिकांच्या अडचणी सोडवतील का? लोकांची थेट मतं, अपेक्षा आणि अनुभूती आम्ही निवडणूक मैदानातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे.
यासोबतच आम्ही काही उमेदवारांशीही बोललो.
त्यांचे manifesto काय आहे?
शहराचा विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा अशा प्रश्नांवर त्यांची योजना काय?
आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेले मुद्दे—ते कसे आणि कधी सोडवणार?
हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले, कोणतीही कटिंग नाही!
देऊळगाव राजा शहराच्या विकासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
निवडणुकीच्या वातावरणात लोक काय विचार करतात आणि उमेदवार काय वचनं देतात हे जाणून घ्या!
👉 तुमच्या मतांनाही आम्ही महत्त्व देतो!
कमेंटमध्ये नक्की सांगा—तुमच्या मते कोण नगराध्यक्ष व्हावा?
Credits -
Shoot, Edit - Prasanna Tour - / _prasanna.28_
Report - Gaurav Deshmukh - / gaurav.tdeshmukh_01
Graphics - Saurabh Punde - / punde.saurabh
Concept - Shruti Patil - / shrutigorade
📌 Like, Share & Subscribe करा
#nagarparishadelection #ganitparavarchi #deulgaonraja #election2025 #groundreport #localissues #manifesto #maharashtrapolitics #publicopinion #marathi #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: