आल्याचा चहा | Ginger tea recipe
Автор: Shrikant Chavan
Загружено: 2025-07-24
Просмотров: 8
२ जणांसाठी आल्याचा चहा कसा बनवायचा हे या विडिओ मध्ये दाखवले आहे. #tea #madhurasrecipemarathi
साहित्य:
छोटा आल्याचा तुकडा,
२ टि स्पून चहा पावडर,
१ टेबल स्पून साखर,
१ पेला पाणी,
१ पेला दूध
कृती:
पाणी टोपात घालून गॅस वर ठेवावे. आले किसून किंवा चेचून पाण्यात घालावे. पाणी उकळले की त्यात चहा पावडर आणि साखर घालावी. हे मिश्रण चांगले उकळले की त्यात दूध घालावे. २-३ वेळा उकळी दिली की गॅस बंद करून चहा ओतून द्यावे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: