❤️ Dilbara G Tu Mazi Dilbara..!!! 😍 दिलबरा गं तू माझी दिलबरा | किशोर जावळे kk | आशिष शिंदे
Автор: ROYAL MELODY BANJO TRACK
Загружено: 2022-12-26
Просмотров: 13524718
Dilbara G Tu Mazi Dilbara..!!!
दिलबरा गं तु माझी दिलबरा
न्यू song
kk banjo telnagshi
: Created :
गायक - किशोर जावळे KK
गीतकार - आशिष शिंदे
रिदम - पवनकुमार ( MG Studio Jamkhed )
संगीतसंयोजक - किशोर जावळे
पोस्टर - दीपक कसबे
🎹 KK BANJO TELANGSHI BOOKING 🔥
: Contact :
प्रो.प्रा - किशोर जावळे
मो.- 9623300600
🎙️MG MUSIC STUDIO CONTACT -
Mo. 9158 01 09 02
LYRICS -
जडलाय जीव येऊदे तुला कीव
प्रितीच्या पाखरा ग
दिलबरा ग तू माझी दिल्बरा ग...
M 1
पाहून हसलीस काळजात बसलीस
साऱ्या पोरीत तूच क्यूट दिसलीस
लागला लळा ग झालो खुळा ग
समजुन घेना जरा ग
दिलबरा ग तू माझी दिलबरा ग...
M 2
आजवर न्हवत मला प्रेम झालं कुणाशी
जुळलय पहिल्यांदा मन तुझ्या मनाशी
हात हाती देना साथीला येना
सोडून हा नखरा ग
दीलबरा ग तू माझी दिलबरा ग...
M 3
जीव ओवाळून टाकीन मी तुझ्यावर
Timepaas नाही करतो प्रेम ग खर
आशिष च नाव ग नावापुढ लाव ग
हो माझी अप्सरा ग
दिलबरा ग तू माझी दिलबरा ग...
अश्याच प्रकारचे गाणे ऐकण्यासाठी चॅनेला subscribe करा..♥️😊🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: