बघावं तेवढ नवलंच 😱नवरदेव पडला नवरीच्या पाया🦶🏻🦶🏻 लग्न चालू होत💏 थातामाटात नवस कार्यक्रम ✅
Автор: sona's family vlog
Загружено: 2026-01-24
Просмотров: 153
आज मी गेली🌄 होती नवसाला तर नंतर आम्ही पोहचतो कार्यक्रमाचा जागे वर नंतर त्यांनी दिला आम्हाला चाय नाष्टा ट्रे 🥣थोडा युनिक च होता त्या नंतर आम्ही चडवला 👍अहेर त्यांना सगळयाना दिला अहेर ✅
नंतर गेली मंदिराकडे दर्शन साठी 🤞थोड्या वेड तिथे बसल्या नंतर तिथे होते लग्न चालू ते लग्न 💏अटेंड केलं आणि नंतर पोचली जेवण 🥣🍚करायला अश्या पद्धतीने केली मी जेवण आणि नंतर पोचली घरी पूर्ण ब्लॉग अपलोड केलं आहे नक्कीच बघा आणि कॉमेंट करा 🔔लाईक करा 👍शेअर करा ✅
#sona
#familychannel
#viral
#maharashtrianvlogs
#familyvideo
#vlog
#food
#minivlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: