हा विधी इतका महत्त्वाचा का मानला जातो? कन्या पूजन कोणत्या दिवशी | Navratri Kanya Poojan Explained
Автор: Sopi Astha - सोपी आस्था
Загружено: 2025-09-26
Просмотров: 215
नवरात्रीत रोज देवीची उपासना केली जाते. #Navratri #KanyaPujan #SopiAstha पण शेवटी केला जाणारा एक खास विधी म्हणजे कन्या पूजन. या दिवशी लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांच्या पाय धुतले जातात, त्यांना जेवायला बसवलं जातं आणि प्रसाद दिला जातो.
पण तुम्हाला माहीत आहे का – कन्या पूजन नेमकं कोणत्या दिवशी करतात?
नवरात्री फक्त देवीची पूजा नाही, तर प्रत्येक मुलीतल्या शक्तीचा सन्मान आहे.
हीच खरी सोपी आस्था 🙏✨
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: