Aditi Swami Indian Archery: Satara ची लेक बनली World Champion ऊसाच्या शेतात सराव करून (BBC Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-02-28
Просмотров: 10881
#AditiSwami #Archery #InspiringWomen
अवघ्या 17 वर्षांची आदिती स्वामी एक अव्वल तिरंदाज आणि भारताची सर्वात युवा वर्ल्ड चॅम्पियन आहे.
साताऱ्यात प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्याकडे तिनं तिरंदाजीचे धडे गिरवले. ऊसाच्या शेतात तयार केलेल्या एका अकॅडमीत ते सराव करतात.
रिपोर्ट - जान्हवी मुळे
शूट - नितीन नगरकर
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: