ठेचा वडापाव | चीज़ बस्ट वड़ापाव | vadapav | Famous Thecha vadapav | cheese Burst vadapav | kalyan
Автор: Dhaba Mafia
Загружено: 2024-05-03
Просмотров: 42329
ठेचा वडापाव | चीज़ बस्ट वड़ापाव | vadapav | Famous Thecha vadapav | cheese Burst vadapav | kalyan
नमस्कार मित्रांनो! आज आम्ही आलो आहोत कल्याणच्या खडकपाड्यात, जेथे मिळतो स्पेशल ठेचा वडापाव आणि चीज बस्ट वडापाव! 😋🔥
या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहोत हा अनोखा वडापाव कसा तयार होतो आणि त्याची चव कशी लागते. जर तुम्ही खऱ्या झणझणीत आणि चविष्ट वडापावचे चाहते असाल, तर हा ठेचा वडापाव एकदा नक्की ट्राय करा!
📍 लोकेशन: खडकपाडा, कल्याण (पोलीस स्टेशनच्या समोर)
📢 स्पेशालिटी: नगर स्टाईल ठेचा, हायजिनिक वडापाव, अमूल चीज बस्ट वडापाव
🛵 ऑनलाइन ऑर्डर: Swiggy आणि Zomato वर उपलब्ध!
👇 तुम्ही हा वडापाव ट्राय केला आहे का? कमेंटमध्ये सांगा!
👍 जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#streetfood #vada #vadapav #vadapavrecipe #vadapavstreetfood #vadapavlovers #vadapaav #thecha #thechavadapav #food #viral #howtocook #cheesevadapav #marathi #mumbai #mumbaivadapav #mumbaivadapavrecipe #vadapavchutney #bestvadapav #kalyan #famousvadapav
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: