दाभोळ ते धोपावे फेरी बोट 🛳🚤..ferry boat service between Dabhol and Dhopave
Автор: Crazy MIM
Загружено: 2022-11-03
Просмотров: 116
दाभोळ ते धोपावे फेरी बोट 🛳🚤..ferry boat service between Dabhol and Dhopave..#dapoli #kokan
दाभोळ एक इतिहासिक गाव जे एका बाजूने अरबी समुद्राने तर दुसऱ्या बाजूला वाशिष्टी नदी ने वेढलेले आहे.. समोरच अंजनवेल या गुहागर तालुक्यातील गावी असलेला एनरॉन हा प्रकल्प.. तसे दापोली आणि गुहागर ला बरेच पर्यटक येत असतात.. या मुले दापोली वरून गुहागर किव्हा रत्नगिरीस जाण्या साठी वाशिष्टी खाडी पार करावी लागते या साठी बरेच लोक फेरी बोटी चा वापर करत असतात. या मुले इंधनाची बचत तर होतेच आणि वेळ सुद्धा वाचतो.. कोकणात बऱ्याच ठिकाणी या फेरी बोटी चा खाडी पार करण्या साठी होतो..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: