श्री साईबाबा clay modeling 4.5ft,पूर्ण प्रोसेस,
Автор: Creative ARTS
Загружено: 2025-11-10
Просмотров: 472
नमस्कार!!🙏🙏🙏मित्र, मैत्रिणी पुन्हा एकदा तुमच आपल्या you tube चैनल वर स्वागत आहे, तसेच आपल्या चैनल वर कोणी नवीन मित्र आले असतील तर त्यांनी पण चैनल ला सुब्स्क्राईब करा like, & आपल्या मित्र, नातेवाईक यांना share करायला विसरू नका, मित्रांनो या धावपळीत युगात आणि आपल्या पाल्याला मोबाईल चं वेसण लागलेली आहेत ही वेसण सोडवण्यासाठी त्यांना या गोष्टी समजून सांगा, प्रॅक्टिकल दाखवा,ह्या video मधून त्यांना, आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकता येईल, आपल्या मुलांना shadumati द्या विडिओ बगुन प्रॅक्टिकल करायला सांगा जेणेकरून त्यांचं मोबाईल चं वेसण सुटून, एक बुद्धीला त्यांच्या वेगळी चालना मिळेल, आणि ही माती नैसर्गिक असल्या मुळे त्यांना कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही, याचा आपल्या जीवनावर चांगले बेनिफिट मिळतील.बुद्धी तेज होईल, मनाची एकाग्रता वाढेल आणि भविष्यात एक चांगला बिझनेस करूं शकतील,
तसेल आपल्या कडे सर्व प्रकारच्या मूर्ती
उदा. 1.हॉटेल साठी सेल्फी पॉईंट(प्राणी,पक्षी व इतर कार्टून, तुमच्या कणसेफ्ट नुसार )
आपल्याला हव्या असलेल्या साईज मध्ये योग्य दरात frp मुर्ती तयार करून दिली जाईल,
देवांच्या, थोर वेक्तिमत्व असलेल्या मुर्ती तयार करण्या साठी योग्य ती पवित्रता ठेवली जाईल उदा. (काही मूर्तिकार हें मद्यपान करूंन देवांच्या मुर्ती तयार करतात त्यामुळे त्या मूर्तिचे देवपन निघून जाते थोडक्यात त्या मूर्तीला बाध लागला जातो तर, आम्ही स्वतः मूर्तिकार कोणत्याही प्रकारचं मद्यपान करत नाही, थोडक्यात माझे आईवडील विठ्ठल भक्त असल्या कारणाने दारूही आमच्या कुटुंबात वर्ज्य आहे म्हणून, सर्व मुर्त्याचं पवित्र 101% राखल जाईल याची ग्यारंटी आमची... 🙏
शिल्पकार - गांगुर्डे विजय
(नाशिक )
फोन -7066907432
#statue
#sculpture
#clayart
#muralproject
#creativeclayideas
#paintingtechniques
#mural
#clay
#sculpturepainting
#paintingstyles
#statue
#creativeclayideas
#crafts
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: