हरभरा दुसरी फवारणी 💥 अळी + रोग पूर्ण नियंत्रण | उत्पादन 50% जास्त 🌱 Harbhara Second Spray Favarni
Автор: Agrisarkar
Загружено: 2025-12-06
Просмотров: 6296
हरभरा Expert Spray Program 🌾 एकरी टार्गेट 12-14 क्विंटल
हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणी मध्ये कोणते औषध घ्यावे ❓
फुलधारणेत जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी आणि रोग-किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी ही फवारणी अतिशय महत्वाची आहे 🌱💥
या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितले आहे ⬇
✔ Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% SC चा योग्य वापर
✔ Emamectin Benzoate 5% SG ने अळींचे पूर्ण नियंत्रण
✔ Isabion ने जोम वाढ आणि फुलगळ कमी
✔ 12:61:00 ने शेंगा वाढ आणि उत्पादन वाढ
✔ फवारणीची योग्य वेळ व डोस
✔ उत्तम उत्पादनाचे रहस्य 💯
🎯 लक्ष्य: एकरी 10–12 क्विंटल हरभरा उत्पादन 🌾✨
👉 ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा 🙏
👉 Like | Share | Subscribe करायलाही विसरू नका ❤️
---
🧴 फवारणी चे कॉम्बिनेशन
Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3% SC – 0.75 ml/L
Emamectin Benzoate 5% SG – 0.4 gm/L
Isabion – 2–3 ml/L
12:61:00 – 5–7 gm/L
पाण्याचे प्रमाण – 120 ते 150 लिटर / एकर
---
🔔 आमचे सोशल मीडिया
📌 Instagram : @sarkar444_official
📌 YouTube : AgriSarkar
---
❤️ Support
शेतीविषयक रोज नवीन माहिती – पिकाचा दर्जा व उत्पादन वाढवा!
#Harbhara #Chickpea #HarbharaSpray #HarbharaFungicide #Emamectin #Isabion #126100 #CropProtection #IndianFarmer #AgriSarkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: