Shree Jambhaidevi | Pombhurle | Season 2 | Ep 01 | Namami Varadayini | Mugdha | Prathamesh | Kokan
Автор: Mugdha Vaishampayan Official
Загружено: 2024-10-02
Просмотров: 15412
#namamivaradayini #navaratri #vlogseries #shitaladevi #mugdhavaishampayan
नमस्कार मंडळी!
तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
जिच्या आशीर्वादाने तुमच्या माझ्या आयुष्यात अगणित सुखं नांदतायंत, अडचणी आहेत पण त्यावर उत्तरही सापडतायंत, आणि रोज रोज सुरेख गोष्टी घडतायंत त्या देवीच्या वेगवेगळ्या रुपांचं, अवतारांचं दर्शन "नमामि वरदायिनी" या सिरिजमधून आपण घेणार आहोत. तिच्या मंदिरांचा दिमाख पाहणार आहोत.
या सिरीज च्या दुसऱ्या season च्या पहिल्या भागात आपण "श्री जांभईदेवी , पोंभुर्ले" ह्या देवीचं दर्शन घेणार आहोत.
व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि Prathamesh Laghate Official , Mugdha Vaishampayan Official ही दोन्हीही चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका! 🤗
—
For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
[email protected]
—
—
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
—
Also, sharing links of various playlists of my channel.
Gabharyache Gane 👇🏻
• Gabharyache Gane
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: