ICL पोलिसल्फेट (Polysulphate): एकाच खतामध्ये- पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम एका खतामध्ये
Автор: सुवर्ण शेती
Загружено: 2025-09-25
Просмотров: 4913
🚜 ICL Polysulphate हे इंग्लंडच्या North Sea किनाऱ्यावरून मिळणारे 100% नैसर्गिक खनिज खत आहे.
एका खतामध्येच चार महत्त्वाचे पोषक मिळतात:
पोटॅशियम (K₂O) – 14%
सल्फर (SO₃) – 48%
मॅग्नेशियम (MgO) – 6%
कॅल्शियम (CaO) – 17%
🌱 फायदे:
✔ पिकांना संतुलित पोषण
✔ मातीचे आरोग्य सुधारते
✔ हळूहळू पोषण उपलब्ध → जास्त दिवस टिकणारा परिणाम
✔ क्लोरिन-फ्री → पिकांसाठी सुरक्षित
🍌 केळी पिकासाठी विशेष फायदे:
खोड जाड व मजबूत बनते
घडाचे वजन व आकार वाढतो
अधिक दर्जेदार फळे मिळतात
रोगप्रतिकारशक्ती वाढते
👉 हे खत SOP (0-0-50) व MOP (0-0-60) पेक्षा जास्त Balanced आणि टिकाऊ आहे.
#iclfertilizer #polysulphate #bananafarming #organicfarming #sustainableagriculture #potashfertilizer #farmers #npk
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: