पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी सुंदर पहाट 😍😍😍😍
Автор: Rohit Computer & Mobile Zone, Talere
Загружено: 2022-08-23
Просмотров: 197
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
Other Kokan Videos -
कोकणातील पारंपारिक नागपंचमी सण I Konkan Traditional Nagpanchami I Nagpanchami festival in Konkan
• कोकणातील पारंपारिक नागपंचमी सण I Konkan Tr...
मेल्याशिवाय सुद्धा स्वर्ग दिसतो....फक्त कोकणातच II पावसातील कोकण II Rainy Konkan Vlog No. 1 #konkanistream
• मेल्याशिवाय सुद्धा स्वर्ग दिसतो....फक्त को...
हे फक्त कोकणातच.... कोकणातली नयनरम्य पहाट I पक्ष्यांचा किलबिलाट फक्त कोकणातच 😍😍😍😍 #kokan @Kokan star
• हे फक्त कोकणातच...कोकणातली नयनरम्य पहाट I ...
काय ता हॉटेल.. सगळं कसं भारी हाय | Palm Bliss Resort Nadhavade I Vlog - 2
• काय ता हॉटेल.. सगळं कसं भारी हाय | Palm Bl...
नमस्कार मित्रांनो ,
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
**********************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
**********************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan.
🙏🏻 Thank You 🙏🏻
************************
Keep supporting us 😊
Do Like 👍🏻 Share 📲 Subscribe ❤️
🙏🏻 Thank You 🙏🏻
@Kokan star
@Goshta Kokanatli
@Konkani Ranmanus
@Life Art Konkan
@कोकण कन्या - Konkan Kanya
@Specialist#PS Konkan Lover
@Colours of Konkan
@कोकण स्पर्श
@कोकण संस्कृती
@आमचं कोकण Aamch kokan
@आपलो कोकण Aaplo kokan
@AMOLSAWANTVLOG
@kokanatalozhilgo
#konkani #konkan #konkanlife #konkanphotography #कोकण #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणसंस्कृती #कोकणदर्शन #कोकणी_कला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: