विधानभवनात मोठा स्फोट! रेती चोरी प्रकरणात SDPO निलंबनावरून गोंधळ!!!
Автор: महासंगर न्युज /Mahasangar News
Загружено: 2025-12-13
Просмотров: 16060
विधानभवनात आज अत्यंत गंभीर आणि खळबळजनक मुद्द्यावर चर्चा झाली.
रेती चोरी प्रकरणात ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
🔴 आमदार विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोप करत सांगितले की
पोलीस अधीक्षकांच्या चौकशीत नऊ गंभीर गुन्हे निष्पन्न झाले असूनही संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यांनी आजच्या आज निलंबनाची ठाम मागणी केली.
🔴 आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रशासनावर जोरदार टीका करत
“32 दिवस फाईल DG ऑफिसमध्ये दाबून ठेवली गेली, हे गंभीर आहे” असे स्पष्ट सांगितले.
निलंबन म्हणजे शिक्षा नसून चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
🔴 राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सभागृहाला आश्वासन देत
विभागीय चौकशीचा अहवाल तत्काळ मागवून
निलंबन आणि ACP/SEB चौकशी येत्या आठवड्यात करण्यात येईल असे सांगितले.
📌 मुख्य मुद्दे : • रेती चोरी प्रकरण
• SDPO राकेश जाधववर भ्रष्टाचाराचे आरोप
• DG ऑफिसमध्ये फाईल अडवल्याचा आरोप
• निलंबन आणि SEB चौकशीची मागणी
• विधानभवनातील जोरदार राजकीय संघर्ष
👉 संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की मांडा.
👍 व्हिडिओ लाईक करा | 🔔 चॅनल सबस्क्राईब करा | 📲 शेअर करा
.
महासंगर NEWS
(मुख्य संपादक)
सुभाष नाकलगांवकर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: