Jalgaon Gramin | शिंदे शिवसेनेला चपराक ; काल गेलेल्या लिलाधर पाटलांची घरवापसी
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2024-11-05
Просмотров: 72047
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
#gulabraopatil #jalgaonnews #dharangaon #loknayak_news #maharashtranews #मराठीबातम्या #shindegovernment #jalgaonnews #jalgavnews #jalgaonupdatenews #shetkarinews
Gulabraopatil, jalgaonnews, dharangaon, loknayak_news, maharashtranews, मराठीबातम्या, shindegovernment, jalgaonnews, jalgavnews, jalgaonupdatenews, shetkarinews,
जळगांव Gulabrao Deokar on Gulabrao patil | घोड्यावर बसवून काढली गुलाबराव देवकर यांची मिरवणूक Loknayak News
जळगांव
शिंदे शिवसेनेला चपराक ; काल गेलेल्या लिलाधर पाटलांची घरवापसी
विकत घेण्याचा प्रयत्न करू नका म्हणत निलेश चौधरींनी दिला कडक इशारा
सध्या विधानसभा निवडणुकीची रण धुमाळी सुरू आहे. जो तो पक्ष आपला विस्तार करीत एकमेकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच जळगांव ग्रामीण मतदार संघात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ सरळ लढत आहे. मतदार संघात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महायुती चे उमेदवार म्हणुन मंत्री गुलाबराव पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणुन माजी मंत्री गुलाबराव देवकर हे उमेदवारी करीत आहेत.
गुलाबराव देवकर यांनी मोठे आव्हान गुलाबराव पाटील यांच्यासमोर उभे ठाकले असतांना संपूर्ण मतदार संघात मोठ मोठे प्रवेश सोहळे होत आहेत. यातच एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी फोडून राजकारण सुरू आहे. कालच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लिलाधर पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला होता. मात्र त्यांच्यावर दोन लाख रुपये घेतल्याचा आरोप होवू लागल्याने त्यांच्या बांभोरी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्याकडे व्यथा मांडली. आपली बदनामी केली जात असल्याची भावना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा आपला स्वाभिमान दाखवीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांना आपले अश्रु अनावर झालेत.
Byte – लिलाधर पाटील
प्रसंगी ठाकरे गटाचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शिंदे गटाला कडक इशारा दिला असून “ निष्ठावान कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा असा इशारा दिला आहे.
Byte – निलेश चौधरी, ठाकरे गट
लोकनायक न्युज करिता, प्रतिनिधि विनोद रोकडे, धरणगांव जिल्हा जळगांव
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: