Swami Samarth Tarak Mantra 11 Times | स्वामी समर्थ तारक मंत्र ११ वेळा || अशक्य ही शक्य करतील स्वामी
Автор: जय जय स्वामी समर्थ
Загружено: 2025-12-17
Просмотров: 2514
स्वामी समर्थ तारक मंत्र ११ वेळा जपा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करा. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची कृपा, शक्ती आणि चमत्कारिक अनुभव लाखो भक्तांनी घेतले आहेत. हा मंत्र जपल्याने संरक्षण, मानसिक शांतता, आणि आत्मिक बळ मिळते.
🙏 स्वामी समर्थ तारक मंत्र जपण्याचे फायदे:
नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण
मानसिक आणि आत्मिक शांती
एकाग्रता आणि सकारात्मक विचार
स्वामींच्या कृपेचा अनुभव
🕉️ दररोजचा जप
हे व्हिडिओ तुम्ही दररोज सकाळी ध्यान किंवा पूजा करताना ऐकू शकता. मंत्र ११ वेळा ऐकून/जपून सकारात्मक परिणाम अनुभवा.
Lyrics :-
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।
उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
श्री दत्तगुरु महाराज की जय ।।
भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺
अशक्य ही शक्य करतील स्वामी !
Title - Swami Samarth Tarak Mantra 11 Times
Singer - Shubhangi Joshi
VFX - Vision Graphics
Label - Bhakti Vision Entertainment
Must Watch Videos:
►Top 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन | Most Popular Krish...
►Purusha Suktam: • Full Purusha Suktam With Lyrics | पुरुष सू...
►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam - By Priya Sisters ||...
►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 11 Times - Most Power...
►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय मंत्र | Mahamrityunj...
►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fast 12 Minutes - with...
►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra - श्री महालक्ष्मी स्...
►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam | Sanskrit Vedic Man...
►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | Nonstop Powerful Hanu...
►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu Shakti Rupena Samst...
#SwamiSamarth #SwamiSamarthSongs #SwamiSamarthMantra
नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
"श्री स्वामी समर्थ" 🙏
◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ
#tarakmantrra
#bhaktigeet
#swamisamarthsongs
#swamisamarth
#श्रीस्वामीसमर्थजप
#स्वामीसमर्थमंत्र
#स्वामीनामजप
#श्रीस्वामीसमर्थ
#Samarth108times
#SwamiSamarthaJaap
#swamisamarthaarti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: