महाभारत नंतर काय झाले | mahabharat yudh in marathi | what happened after mahabharata war
Автор: Marathi Knowledge
Загружено: 2021-04-28
Просмотров: 23935
महाभारत नंतर काय झाले | mahabharat yudh in marathi | what happened after mahabharata war
Hi
माझं नाव आहे स्वराज भोसले आणि स्वागत आहे तुमचं आपल्या youtube channel Marathi Knowledge मध्ये
About this video :- महाभारत इतिहास मधील सर्वात भयानक आणि विनाशक युद्ध जे 18 दिवसांपर्यंत चाललं होत एक अशी महागाथा जी हजारो वर्षांपर्यंत ऐकण्यात येईल एक अशे युद्ध जे आपल्याला धर्म आणि अधर्म बद्दल शिकवते आजच्या वर्तमान काळात अस कोणीच नसेल ज्याला महाभारत कथा माहिती नसेल पण आजच्या काळात खूप कमी लोकांना माहिती आहे की महाभारत नंतर काय झाले एवढ्या मोठ्या भयंकर युद्धानंतरच वातावरण कस असेल आणि वाचलेल्या लोकांसोबत काय झाल महाभारत चे युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये झाले होते तरीही त्या युद्धमध्ये पृथ्वीवरील सर्वच राज्यांनी भाग घेतला होता या कारणामुळेच महाभारत युद्धमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यांची मृत्यू झाली दुर्योधन च्या मृत्यू नंतरच महाभारत चा अंत झाला यामध्ये सर्वच कौरवांचा अंत झाला आणि पांडव विजयी झाले इथपर्यंत तुम्हाला माहीतच असेल यानंतर............
Queries solve in this video :-
1) महाभारत नंतर काय झाले
2) mahabharat yudh in marathi
3) what happened after mahabharata war
4) What Exactly Happened After Mahabharat
5) after mahabharat yudh
6) what happened after kurukshetra war
ई-मेल : [email protected]
आणखी विविध व्हिडिओस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक
करा
#MarathiKnowledge
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#महाभारत
#mahabharat
#aftermahabharat
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: