DJ Chakuli: एक ती चूक…आई-वडिलांनी साथ सोडली, मी अजूनही शिक्षा भोगतेय! | Vaibhavi Kambale ची Story
Автор: Vedh Dot Com
Загружено: 2025-05-11
Просмотров: 14586
#djchakuli #viralvideo #sadstory
DJ Chakuli: एक ती चूक…आई-वडिलांनी साथ सोडली, मी अजूनही शिक्षा भोगतेय! | Vaibhavi Kambale ची Story
लग्न समारंभ असो… गणपती विसर्जन असो… वा नवरात्रोत्सव… ढोल, बास, बीट्स आणि DJ शिवाय कोणताही उत्सव पूर्ण होत नाही. तरुण-तरुणींच्या पायात जणू बीट्सचं करंट पसरलेलं असतं… आणि त्या संगीताच्या लाटांवर संपूर्ण गाव नाचत असतं.” जेव्हा ह्याच डीजे ला समोरून दुसरा कोणी कँपिडेशन ला डीजे असेल तर तेव्हा विचारू च नका तेव्हा धिंगाणा च धिंगाणा दोन्ही डीजे वाल्यांची एकमकांची स्पर्धा चालू होते कोणाचा आवाज मोठा आहे,कोणाकडे पब्लिक जास्त नाचते पण या धमाल नाचामागे एक जण असतो – DJ ऑपरेटर! संगीतात रंग भरायचं, लोकांना नाचायला लावायचं, आणि स्पर्धेच्या क्षणी भिडायचं – ही त्याची खरी कसोटी असते जो अनेक गाणी, बीट्स आणि साउंड इफेक्ट्सचा वापर करून लाइव्ह परफॉर्मन्स देत असतो पण आपण सर्रास डीजे ऑपरेटर ही मुलेच बघतो आणि अशाच एका स्पर्धेत, एक मुलीचा एक वीडियो वायरल झाला ती डीजे वरती उभे राहून समोरच्या डीजे ऑपरेटर ला खुन्नस देत असते त्याच्याकडे बघून अश्लील इशारे करत असते तेव्हा हा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला… इंस्टाग्रामवर टाकला… आणि हा वीडियो खूप वायरल झाला
काही तासांत तिचं नाव सगळीकडे गाजू लागलं…”त्या मुलीचे नाव आहे डीजे छकुली तिचा हा व्हिडिओ जेव्हा वायरल झाला तेव्हा तिला खूप ट्रोल केल गेल पण आता एका वीडियो मुळे लोक तिची प्रशंसा करत आहे
#dj #motivationalstory #motherdaughter #djviral #djopretor #vaibhavikambale #vaibhavi #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: