Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

या मठात स्वामींचा रोज होतो चमत्कार🔥संतान प्राप्तीसाठी,हा व्हिडिओ नक्की बघा 🧑‍🚀घावनळे कासमळा ता.कुडाळ

Автор: Hoy Maharaja Vlog

Загружено: 2024-10-30

Просмотров: 27211

Описание:

या मठात स्वामींचा रोज होतो चमत्कार संतान प्राप्तीसाठी, हा व्हिडिओ नक्की बघा घावनळे कासमळा ता.कुडाळ जिल्हा.सिंधुदुर्ग
श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे घावनळे गाव कासमळा येथे दिव्य भव्य असा आहे स्वामींचा मठ माझा अनुभव तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे. व तो पूर्णतः सत्य आहे. मी या स्वामी मठात सहज फक्त व्हिडिओ करण्यासाठी गेलो होतो. पण तिथली ताकद व्हायब्रेशन्स बघून स्वामींचा साक्षात्कार झाला. या स्वामी मठात अतिशय जागृत व फलदायी असं हे देवस्थान आपल्या कोकणात भरपूर असे स्वामी मठ आहेत पण या मठाची जागरूकता अगदी वेगळी आहे. या मठात स्वामी पदोपदी मय हू गया नही याची प्रचिती येते. अनेक भक्तांचे अनुभव असे आहेत की आम्हाला बरीच वर्षे मुलबाळ नव्हते पण या मठात आल्यावर स्वामींच्या कृपेने व दादा गुरु माऊलींच्या आशीर्वादाने. आम्हाला संतान प्राप्ती झाली. या मठात कुठल्याही प्रकारची पैशाची देवाण-घेवाण होत नाही. हे विशेष आहे.
आई माऊली मध्ये साक्षात स्वामी वास करतात. त्या रूपाने ते आपल्याला प्रसाद देतात. तुम्हा सर्वांना विनंती आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना संतानप्राप्ती नाही ते सुद्धा मुलाबाळांचा आनंद घेऊ शकतील. त्याशिवाय विविध आजारांवर भूत प्रेत पिशाच्च करनी या गोष्टींना येते थारा नाही. आई माऊलींची ताकद इतकी जबरदस्त आहे. अशा या गोष्टी त्यांच्यासमोर टिकतच नाही. या स्वामी मठात डॉक्टर इंजिनियर पोलिस ऑफिसर कमांडो अशा प्रकारचे शिक्षित उच्च पदावर असणारे सुद्धा भक्तगण आई माऊली समोर नतमस्तक होतात. व त्याचा फळ त्यांना नक्की मिळतं. तुम्हालाही काही व्याधी असतील भूत पिशाच्च त्याचा त्रास असेल तर या मठाला नक्की व्हिजिट करा. आई माऊलींचा व दादा गुरूंचा आशीर्वाद घ्या. व आपले जीवन सफल करा. व असे माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद.... श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
Hoy Maharaja Vlog 9757373797 संपर्क करा

या मठात स्वामींचा रोज होतो चमत्कार🔥संतान प्राप्तीसाठी,हा व्हिडिओ नक्की बघा 🧑‍🚀घावनळे कासमळा ता.कुडाळ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पिढ्यानपिढ्या चल्लली प्रथा | असो घेतत श्री देव जैतीराचो कौल | Kokansad Live

पिढ्यानपिढ्या चल्लली प्रथा | असो घेतत श्री देव जैतीराचो कौल | Kokansad Live

सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी :- अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र | Akkalkot Swami Samarth Stotra

सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी :- अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र | Akkalkot Swami Samarth Stotra

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS

NISHANKH HOI RE MANA - TARAKMANTRA BY ANURADHA PAUDWAL || TRADITIONAL - DEVOTIONAL SONGS

श्री स्वामी समर्थ | Shree Swami Samarth: Divine Bhakti Songs Jukebox | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

श्री स्वामी समर्थ | Shree Swami Samarth: Divine Bhakti Songs Jukebox | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

ll श्री दत्तजयंती उत्सव सोहळा २०२५ ll

ll श्री दत्तजयंती उत्सव सोहळा २०२५ ll

Top 10 स्वामी माझा राम रे | श्री स्वामी समर्थ भक्तिगीते व आरती | Swami Samarth Songs | Swami Aarti

Top 10 स्वामी माझा राम रे | श्री स्वामी समर्थ भक्तिगीते व आरती | Swami Samarth Songs | Swami Aarti

राखणदार...आरवलीचो वेतोबा ! | हाकेक धावणाऱ्या वेतोबाची अशी येता प्रचिती | Kokansad Live

राखणदार...आरवलीचो वेतोबा ! | हाकेक धावणाऱ्या वेतोबाची अशी येता प्रचिती | Kokansad Live

Top 5 Swami Samarth Songs | स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

Top 5 Swami Samarth Songs | स्वामी समर्थ गाणी | Swami Samarth Jap, Tarak Mantra, Swami Samarth Aarti

Dattadham sarkar Sangamner Live Sankalp

Dattadham sarkar Sangamner Live Sankalp

सकाळी एकदा स्वामींची हि प्रार्थना ऐका | तुमची अडकलेली काम होण्यासाठी मदद होईल/ स्वामीसमर्थ सुप्रभातम

सकाळी एकदा स्वामींची हि प्रार्थना ऐका | तुमची अडकलेली काम होण्यासाठी मदद होईल/ स्वामीसमर्थ सुप्रभातम

21 बार हनुमान चालीसा पाठ - Fast Hanuman Chalisa - Hanuman Chalisa 21 Times - Lyrical Video

21 बार हनुमान चालीसा पाठ - Fast Hanuman Chalisa - Hanuman Chalisa 21 Times - Lyrical Video

समीर, प्रभाकर आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

समीर, प्रभाकर आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

श्री स्वामी समर्थ गीतमाला | Swami Samarth Best 5 Song | एकदा एका मनाला शांती मिळेल Swami Maza Ram Re

श्री स्वामी समर्थ गीतमाला | Swami Samarth Best 5 Song | एकदा एका मनाला शांती मिळेल Swami Maza Ram Re

पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs #swami #swamisamarth #swami

पहाटेची स्वामींची मधुर भक्तिगीते l Swami Samarth Morning Songs #swami #swamisamarth #swami

जीवन समृद्ध करणारे सत्पुरुष 🚩🙏🚩श्री रविंद्र खरोटे यांचे अनुभव..(पू. श्री साठे काका) #devmajha

जीवन समृद्ध करणारे सत्पुरुष 🚩🙏🚩श्री रविंद्र खरोटे यांचे अनुभव..(पू. श्री साठे काका) #devmajha

कडाक्याच्या थंडीत अशी होतेय आमच्या दिवसाची सुरुवात | banai | sidu hake | dhangari jivan

कडाक्याच्या थंडीत अशी होतेय आमच्या दिवसाची सुरुवात | banai | sidu hake | dhangari jivan

पहाटेची देवीची गाणी - अंबाबाईची गाणी | देवी भक्तिगीते | Devichi Gani | Ambabai Nonstop Marathi Songs

पहाटेची देवीची गाणी - अंबाबाईची गाणी | देवी भक्तिगीते | Devichi Gani | Ambabai Nonstop Marathi Songs

पुजेला केली कोकणातील सगळ्यांच्या आवडती जनता भाजी! आणि आमच्या हरकुळ खुर्द गावातील दिंडीभजन

पुजेला केली कोकणातील सगळ्यांच्या आवडती जनता भाजी! आणि आमच्या हरकुळ खुर्द गावातील दिंडीभजन

नमस्कार साष्टांग स्वामी समर्था | प्रचंड आधार देणारे स्वामींचे हे गाणे ऐका.. सर्व चिंता भीती दूर होईल

नमस्कार साष्टांग स्वामी समर्था | प्रचंड आधार देणारे स्वामींचे हे गाणे ऐका.. सर्व चिंता भीती दूर होईल

💯 भक्तांना माहीतच नाही की 🚩 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नीलमणी व रक्तचंदन पादुका कुठे आहेत 🕉️

💯 भक्तांना माहीतच नाही की 🚩 श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नीलमणी व रक्तचंदन पादुका कुठे आहेत 🕉️

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]