Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

हिंगोलीत भाऊराव पाटील गोरेगावकरांनी वाढवल शिंदेंचं बळ; डावे अन् उजवे मराठे कोण?PrimeTime Maharashtra

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2025-12-07

Просмотров: 13762

Описание:

कोकणातील जिल्ह्यानंतर आपण आता मराठवाड्यात शिरलोय....त्यापैकी एक म्हणजे नांदेड जिल्हा झालाय....अन् आज आपण मराठवाड्यातील पुढील जिल्ह्याच्या ZP चे रिपोर्ट कार्ड तयार करणार आहोत.... हा जिल्हा आहे हिंगोली....हिंगोली जिल्ह्यातील एका शक्तिशाली नेत्याच्या पक्षांतराने इथलं वातावरण कसं फिरू शकतं? शिवाय, हिंगोलीत चालणारा जातीचा फॅक्टर नेमका काय आहे? इथं सध्या पेटलेला महायुतीतील वाद आगामी ZP निवडणुकांवर कसा परिणाम करू शकतो यांसह जिल्ह्यातील निवडणुकांच्या दृष्टीने असलेल्या अनेक अपडेट्स आपण आज जाणून घेणार आहोत...त्यामुळे, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया...
नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्रचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे ZP चं रिपोर्ट कार्ड...दरम्यान, सुरुवातीला एक महत्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.....
.
.
.
#hingolizpreport #bhauraopatilgoregaonkar #santoshbangar #tanajimutkule #eknathshinde #shivsena #bjp #mahayuti #maharashtrapolitics #marathavsvanjari

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

हिंगोलीत भाऊराव पाटील गोरेगावकरांनी वाढवल शिंदेंचं बळ; डावे अन् उजवे मराठे कोण?PrimeTime Maharashtra

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

ग्रामीण भागातील महिलांसाठी Santosh Bangar यांची मागणी; Jaykumar Gore यांची ग्राम सखी GR ची घोषणा

ग्रामीण भागातील महिलांसाठी Santosh Bangar यांची मागणी; Jaykumar Gore यांची ग्राम सखी GR ची घोषणा

Santosh Bangar, Tanaji Mutkule यांचे कार्यकर्ते तुफान भिडले, Hingoli मध्ये नेमकं काय घडलं?

Santosh Bangar, Tanaji Mutkule यांचे कार्यकर्ते तुफान भिडले, Hingoli मध्ये नेमकं काय घडलं?

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Sushma Andhare Interview:Bjp & Eknath Shinde यांच्या नेत्यांचा १४०० कोटींचा घोटाळा बाहेर,प्रकरण काय?

Sushma Andhare Interview:Bjp & Eknath Shinde यांच्या नेत्यांचा १४०० कोटींचा घोटाळा बाहेर,प्रकरण काय?

News & Views Live: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बंददाराआड चर्चा, अजित पवारांना दूर का ठेवलं?

News & Views Live: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बंददाराआड चर्चा, अजित पवारांना दूर का ठेवलं?

Mangesh Sasane | 'संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जातंय'

Mangesh Sasane | 'संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जातंय'

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा 16 डिसेंबर 2025 कर्जमाफी, बाजार भाव PM योजना | ब्रेकिंग न्यूज News 50

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा 16 डिसेंबर 2025 कर्जमाफी, बाजार भाव PM योजना | ब्रेकिंग न्यूज News 50

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

...तर भाजपच्या हातात मुंबई जाणार? BJP Vs Uddhav Thackeray Shivsena | BMC | PrimeTime Maharashtra

...तर भाजपच्या हातात मुंबई जाणार? BJP Vs Uddhav Thackeray Shivsena | BMC | PrimeTime Maharashtra

Tukaram Mundhe vs Krishna Khopade | तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं? LetsUpp

Tukaram Mundhe vs Krishna Khopade | तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं? LetsUpp

Майк Тайсон против Двойника Али! Кончилось плохо...

Майк Тайсон против Двойника Али! Кончилось плохо...

KWIATKI POLSKIE| Gość: Marzena Okła-Drewnowicz | 15.12.2025

KWIATKI POLSKIE| Gość: Marzena Okła-Drewnowicz | 15.12.2025

युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने शिंदेंना डिवचले? Ravindra Chavan । Eknath Shinde

युतीची चर्चा सुरू असतानाच भाजपने शिंदेंना डिवचले? Ravindra Chavan । Eknath Shinde

Pawar politics: राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण आणि दिल्लीतल्या गाठीभेटीमागे काय दडलंय?

Pawar politics: राष्ट्रवादीचे अंतर्गत राजकारण आणि दिल्लीतल्या गाठीभेटीमागे काय दडलंय?

निवडणुकीत सुगंधा सदभाऊच्या विरोधात उभी राहणार | राया मराठी - भाग - २४० | Raya Marathi Episode - 240

निवडणुकीत सुगंधा सदभाऊच्या विरोधात उभी राहणार | राया मराठी - भाग - २४० | Raya Marathi Episode - 240

Thackrey Shivsena VS Shinde Shivsena | लाज काढली, तुफान भिडले! बैठक स्थगित केली.. बघा तुफान खडाजंगी

Thackrey Shivsena VS Shinde Shivsena | लाज काढली, तुफान भिडले! बैठक स्थगित केली.. बघा तुफान खडाजंगी

शिंदेच्या शायरीतुन ठाकरेंना टोला, भास्कर जाधव चिडले! विधानसभेत तुफान गदारोड | Vidansabha Shinde

शिंदेच्या शायरीतुन ठाकरेंना टोला, भास्कर जाधव चिडले! विधानसभेत तुफान गदारोड | Vidansabha Shinde

काल झालेलं नवीन किर्तन 2025 | ह.भ.प सुनीता ताई आंधळे किर्तन | Sunita tai Andhale Kirtan

काल झालेलं नवीन किर्तन 2025 | ह.भ.प सुनीता ताई आंधळे किर्तन | Sunita tai Andhale Kirtan

सहावी पास माणसानं रयत शिक्षण संस्था कशी उभी केली ? |  Karmveer Bhaurao Patil | Vishaych Bhari

सहावी पास माणसानं रयत शिक्षण संस्था कशी उभी केली ? | Karmveer Bhaurao Patil | Vishaych Bhari

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]