होळकर वाडा (रंगमहाल) चांदवड Holkar wada | Rangmahal Chandvad
Автор: Walmikmahajan Vlogs
Загружено: 2025-05-12
Просмотров: 7567
होळकर वाडा (रंगमहाल) चांदवड | Holkar Wada Rangmahal Chandvad #walmikmahajan vlog 🙏
नमस्कार मित्रांनो चांदवड ह्या शहराला फार प्राचीन काळापासून इतिहास आहे या ठिकाणी अहिल्याबाई होळकर वाडा ,याला रंगमहाल म्हणून सुध्दा ओळखतात. या ठिकाणी रेणूका माता मंदिर, चांदवड किल्ला, चंद्रेश्वर महादेव मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर, चांदवड जवळच असलेला राजधेर किल्ला , इंद्राई किल्ला , प्राचीन शनी मंदिर असे बरेच ठिकाण पाहण्यासारखे आहेत. होळकर वाडा हे एक कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे .आता या वाड्याची डागडुजी करण्यात येत आहे.तरी अद्भुत कलाकुसरीने बनविण्यात आलेल्या वाड्याला अवश्य भेट दया 🙏
#होळकर वाडा
#चांदवड
#अहिल्यादेवी
#jayshivray
#महाराष्ट्र
#महादेव
#गणपती
#वाडा
#रेणुका_माता_प्रसन्न
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: